लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...तर ओबीसी समाजही एकवटेल; काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा - Marathi News | ...so the OBC community will also unite; Warning of Congress MLA Pratibha Dhanorkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ओबीसी समाजही एकवटेल; काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. ...

१७ चौकार, ४ षटकार! दीडशे धावा करून यशस्वी जैस्वालचा पराक्रम; थेट ख्रिस गेलशी बरोबरी - Marathi News | ind vs Eng 2nd test live score board  : 150 up for Yashasvi Jaiswal as he is carrying India's batting line-up on his shoulders against England in Vizag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ चौकार, ४ षटकार! दीडशे धावा करून यशस्वी जैस्वालचा पराक्रम; थेट ख्रिस गेलशी बरोबरी

IND vs ENG 2nd Test Live Scorecard : यशस्वी जैस्वालाने विशाखापट्टणमचे मैदान गाजवले आहे. दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्यानंतर यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप दिला ...

वाशिम : ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवाशी गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील घटना - Marathi News | Washim Travels collided with truck from behind 15 passengers seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवाशी गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील घटना

निलगायीमुळे घडला अपघात ...

इंग्रजी येत नसल्यानं हिणवलं; मॅग्जिनमधून सुचली व्यवसायाची कल्पना, उभारली कोट्यवधींची कंपनी - Marathi News | Business Success story of paytm founder vijay shekhar sharma  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंग्रजी येत नसल्यानं हिणवलं; मॅग्जिनमधून सुचली व्यवसायाची कल्पना, उभारली कोट्यवधींची कंपनी

पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांना उद्योग जगतात पाय रोवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली.  ...

"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा - Marathi News | marathi actress shivani surve special ukhana for husband ajinkya nanaware video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा

शिवानीने लग्नात अजिंक्यसाठी खास उखाणा घेतला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.  ...

“कायद्याचे पालन व्हायला हवे, बाबरी मशिद...”; ज्ञानवापी निकालावर काँग्रेस नेते स्पष्टच बोलले - Marathi News | high court verdict in the gyanvapi case congress digvijaya singh says that law should be followed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कायद्याचे पालन व्हायला हवे, बाबरी मशिद...”; ज्ञानवापी निकालावर काँग्रेस नेते स्पष्टच बोलले

Gyanvapi Case: अलाहाबाद हायकोर्टाने ज्ञानवापीसंदर्भात मुस्लिम पक्षकारांना दिलासा देण्यास नकार दिला. ...

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा - Marathi News | Maha Vikas Aghadi meeting in Mumbai, Prakash Ambedkar also present, discussion on seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा

आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. ...

तुम्ही मंत्रीपदी आहात मग कोणता विकास केलात? रूपेश राऊळ यांचा मंत्री केसरकरांना सवाल - Marathi News | You are a minister then what development have you done? Rupesh Raul's question to Minister Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तुम्ही मंत्रीपदी आहात मग कोणता विकास केलात? रूपेश राऊळ यांचा मंत्री केसरकरांना सवाल

आपल्यासोबत कोणीच नाही समजल्यामुळे मंत्री केसरकरांना नैराश्य आल्याचेही आरोप ...

संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील पूल उभारण्यासाठी साखळी उपोषणाला सुरूवात - Marathi News | Chain hunger strike to build bridge over Mhalungi river sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील पूल उभारण्यासाठी साखळी उपोषणाला सुरूवात

पूल खचून १५ महिने उलटले. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. ...