लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतांना ब्रेक?; काँग्रेस नेते कमलनाथ यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | chances of joining BJP The post written by Congress leader Kamal Nath is gone viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतांना ब्रेक?; काँग्रेस नेते कमलनाथ यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

कमलनाथ हे काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ...

मराठी जोक : बायको म्हणाली लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणालेलात, नवरा म्हणाला... - Marathi News | Marathi Joke Wife said you will love a lot after marriage husband gave funny reply husband wife conversation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मराठी जोक : बायको म्हणाली लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणालेलात, नवरा म्हणाला...

हसा पोट धरुन... ...

उन्हाचा चटका वाढला, राज्यात पावसाची शक्यता! - Marathi News | The heat of summer has increased, there is a possibility of rain in the state! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका वाढला, राज्यात पावसाची शक्यता!

सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक हवामानाची स्थिती असून, किमान तापमानात वाढ होत आहे ...

पुणे-लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक; जाणून घ्या रद्द झालेल्या लोकल - Marathi News | Sunday mega block between Pune Lonavala Know the canceled locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक; जाणून घ्या रद्द झालेल्या लोकल

पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान १४ लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत ...

Gautam Adani : अदानींनी खरेदी केली पॉवर क्षेत्रातील 'ही' कंपनी, ₹७०० पार जाऊ शकतो हा शेअर - Marathi News | Gautam Adani Adani buys power sector company lanco amarkantak at 4101 share may cross rs 700 rs share market up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी खरेदी केली पॉवर क्षेत्रातील 'ही' कंपनी, ₹७०० पार जाऊ शकतो हा शेअर

गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. ...

मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | AIMIM MP Asaduddin Owaisi says I respect Lord Ram but I hate Nathuram Godse in lok sabha  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - ओवेसी

असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon"; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray Get Well Soon says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon"; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. ...

औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला - Marathi News | Sameer Dharamandhikari as Aurangzeb, 'Shivarai's Chhawa' is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला

Shivrayancha Chhawa : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ...