lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मराठी जोक : बायको म्हणाली लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणालेलात, नवरा म्हणाला...

मराठी जोक : बायको म्हणाली लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणालेलात, नवरा म्हणाला...

हसा पोट धरुन...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 03:42 PM2024-02-10T15:42:22+5:302024-02-10T15:42:32+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Wife said you will love a lot after marriage husband gave funny reply husband wife conversation | मराठी जोक : बायको म्हणाली लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणालेलात, नवरा म्हणाला...

मराठी जोक : बायको म्हणाली लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणालेलात, नवरा म्हणाला...

बायको नवऱ्यावर संतापली होती...

बायको- लग्नानंतर खूप प्रेम करणार असं म्हणाला होतात तुम्ही...

पण आता तुम्ही माझ्यावर फार प्रेम करतच नाही...

नवरा- अग मला काय माहीत होतं, तुझं लग्न माझ्याशीच होणारे...
 

Web Title: Marathi Joke Wife said you will love a lot after marriage husband gave funny reply husband wife conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद