लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी - Marathi News | Accident while returning from Haldi program, husband dies, wife and children injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी

ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून  - Marathi News | Maratha agitation effect on st railway police also on alert mode; Many trains from Vidarbha stuck in Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून 

आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

जलजीवन मिशन : मार्चअखेरपर्यत ‘हर घर जल’ पोहोचणार तरी कसे? ६६६ पैकी ३३७  योजना पूर्ण करण्याचे आवाहन - Marathi News | Jaljeevan Mission How will 'Har Ghar Jal' reach by the end of March 337 out of 666 appeals to complete the scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलजीवन मिशन : मार्चअखेरपर्यत ‘हर घर जल’ पोहोचणार तरी कसे? ६६६ पैकी ३३७  योजना पूर्ण करण्याचे आवाहन

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ६६६ योजनांपैकी आतापर्यत ३२९ योजना पूर्ण झाल्या आहेत. ...

लातुरात कुंटणखान्यावर, पोलिस पथकाचा छापा! सहा पीडित महिलांची सुटका - Marathi News | police team raid on Kuntankhana in Laturat Rescue of six victimized women | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात कुंटणखान्यावर, पोलिस पथकाचा छापा! सहा पीडित महिलांची सुटका

याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाणे आणि लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन - Marathi News | If Jarange gets better or worse, the outburst of the Maratha community is unaffordable Maratha community protest at Shahu Samadhi place in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन

मनोज जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास मराठा समाजाचा होणारा उद्रेक सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला. ...

२०१९ मधील चित्रपटांचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा; महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचेही होणार वितरण - Marathi News | Maharashtra State Marathi Film Awards Ceremony for Films in 2019; Along with the Maharashtra Bhushan Award, the gansamradni Lata Mangeshkar Award will also be distributed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०१९ मधील चित्रपटांचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा; महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचेही होणार वितरण

५६ वर्षे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय करत होते. ...

बांगलादेशी घुसखोर घरातच चालवित हाेते देहविक्रयाचे रॅकेट! तिघांना अटक, अल्पवयीन मुलीची सुटका - Marathi News | Bangladeshi intruders were running a prostitution racket in the house Three arrested, minor girl released | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांगलादेशी घुसखोर घरातच चालवित हाेते देहविक्रयाचे रॅकेट! तिघांना अटक, अल्पवयीन मुलीची सुटका

विशेष म्हणजे अटक केलेल्यापैकी दोन आरोपी हे बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

१५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, आरोपीस अटक; इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख - Marathi News | A 15-year-old girl was made pregnant, the accused was arrested; met on Instagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, आरोपीस अटक; इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख

आरोपीला २१ फेब्रवारीपर्यंत पोलिस कोठडी ...

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत - न्यायमूर्ती भूषण गवई  - Marathi News | Efforts should be made to give justice to common people says Justice Bhushan Gavai | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत - न्यायमूर्ती भूषण गवई 

हिंगणघाट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात ३० कोटी ३० लाख रुपये खर्च करून सर्व सुविधायुक्त बांधण्यात येणाऱ्या हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. ...