लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बळीराजासाठी खूशखबर, कापसाला जगभर मागणी; दोन वर्षांचा उच्चांक, २० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज - Marathi News | Good news for Baliraja, worldwide demand for cotton; Exports forecast at 20 lakh bales, a two-year high | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बळीराजासाठी खूशखबर, कापसाला जगभर मागणी; दोन वर्षांचा उच्चांक, २० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज

फ्रेबुवारीत कापसाची निर्यात गेल्या दोन वर्षांतील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. ...

भाजप देणार आणखी एक राजकीय धक्का? शरद पवारांच्या निकटच्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली - Marathi News | BJP will give another political blow Sharad Pawar's moves to bring in a leader close to him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप देणार आणखी एक राजकीय धक्का? शरद पवारांच्या निकटच्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

आचारसंहितेपूर्वी जाहीर करा भरती परीक्षा; स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | Publish the recruitment test before the code of conduct; Demand of students appearing for competitive examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेपूर्वी जाहीर करा भरती परीक्षा; स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी

आचारसंहिता जाहीर झाली की शासकीय भरती रखडणार असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयही वाढत आहे. ...

सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही : मनोज जरांगे पाटील - Marathi News | Sagya-Soyari should be implemented, otherwise the agitation will not stop: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही : मनोज जरांगे पाटील

जरांगे-पाटील म्हणाले, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नवे आरक्षण असेल असा गैरसमज काढून टाका, मराठे ओबीसीमध्ये आहेत. ...

कांदा निर्यातबंदी मागे; शेतकऱ्यांना मोठा दिलासा - Marathi News | Onion export ban back, big relief for farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा निर्यातबंदी मागे; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

आचार्य विद्यासागर यांची सल्लेखना समाधी; पहाटे घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Acharya vidyasagar maharaj breathed his last at chandragiri teerth in dongargarh in rajnandgaon district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचार्य विद्यासागर यांची सल्लेखना समाधी; पहाटे घेतला अखेरचा श्वास

छत्तीसगडमध्ये दुखवटा जाहीर ...

काँग्रेस पक्ष कोणीही संपवू शकत नाही! काँग्रेस नेत्यांनी विश्वास व्यक्त केला - Marathi News | No one can finish the Congress party Congress leaders expressed confidence | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काँग्रेस पक्ष कोणीही संपवू शकत नाही! काँग्रेस नेत्यांनी विश्वास व्यक्त केला

विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी प्रमुख ...

सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही... भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा पंतप्रधानांचा निर्धार - Marathi News | Prime Minister narendra modi determination to bring BJP to power for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही... भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा पंतप्रधानांचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. ...

जमीन विक्री परवानगी व आदेशावर तहसीलदाराची बनावट सही करून शासनाला लाखोंचा चुना - Marathi News | Lakhs of lime to the government by fake signature of Tehsildar on land sale permit and order | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जमीन विक्री परवानगी व आदेशावर तहसीलदाराची बनावट सही करून शासनाला लाखोंचा चुना

या प्रकरणी महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...