लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra: परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा - Marathi News | Maharashtra: Number of examinees increased! This year, 16 lakh students will give the 10th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

गतवर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती... ...

यापुढे स्टे ऑर्डर सहा महिन्यांनी आपोआप रद्द होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय रद्द केला - Marathi News | A stay order will no longer be automatically revoked after six months; The Supreme Court reversed its own decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यापुढे स्टे ऑर्डर सहा महिन्यांनी आपोआप रद्द होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय रद्द केला

न्यायालयांनी खटले निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करणे टाळावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. ...

प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले - Marathi News | Prakash Ambedkar's words are a bit difficult for me to omit; Manoj Jarange spoke on the election and politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले

उद्या मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत आहे. त्यानंतर, २ दिवस जवळच्या लग्नकार्यासाठी गावाकडं जात आहे, असे जरांगे यांनी सांगितले ...

लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव - Marathi News | Making red chilli powder then good news; This is the price of red pepper | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव

मिरचीचा हंगाम संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ५० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे. ...

पूजा सावंतचा ग्रँड विवाहसोहळा, Photos पाहून नेटकरी म्हणाले, 'मन धागा धागा जोडते नवा!' - Marathi News | Marathi actress Pooja Sawant wedding album married to siddhesh chavhan grand wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतचा ग्रँड विवाहसोहळा, Photos पाहून नेटकरी म्हणाले, 'मन धागा धागा जोडते नवा!'

पूजा सावंतच्या लग्नाचे 'कलरफुल' Photos ...

सलीम कुत्तासोबत पार्टीमध्ये डान्स करणे सुधाकर बडगुजर यांना भोवले; गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Sudhakar Badgujar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलीम कुत्तासोबत पार्टीमध्ये डान्स करणे सुधाकर बडगुजर यांना भोवले; गुन्हा दाखल

आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळात याप्रकरणी लक्षवेधी सादर करत कारवाईची मागणी केली होती.यानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून बडगुजर यांच्यासह डान्स च्या व्हिडिओत दिसणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली होती. ...

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र - Marathi News | Possibility of contest between Sanjay Mandlik and Shahu Chhatrapati in Kolhapur Lok Sabha Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र

महायुतीचे ठरले : महाविकास आघाडीत जागेसह उमेदवारीचा घोळ सुरूच ...

भाजपचे लाेकसभा निरीक्षक साेलापुरात दाखल, उमेदवारीबाबत उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेणार - Marathi News | BJP's Lok Sabha inspectors have arrived in Sellapur and will seek opinions from office bearers regarding the candidature | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपचे लाेकसभा निरीक्षक साेलापुरात दाखल, उमेदवारीबाबत उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेणार

  भाजपचा  साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार काेण असावा याबद्दल पदाधिकाऱ्यांची मते जाणून पक्षाचे निरीक्षक मुरलीधर माेहाेळ, आमदार सुधीर गाडगीळ गुरुवारी सकाळी ११.३० वाजता साेलापुरात दाखल झाले. ...

महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी - Marathi News | Within a month, I saw every corner of the university; Long term action plan ready: Vice Chancellor Vijay Phulari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारला त्यास महिना पूर्ण झाल्यामुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...