लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: 'तेव्हा कोणी कोणाची मिमिक्री केलेली, ते ही लोकसभेत'; काँग्रेसचा भाजपवर पलटवार - Marathi News | Video: 'Remember who mimicked whom in the Lok Sabha'; Congress Jairam Ramesh counter attack on PM Narendra Modi BJP after MP's Suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'तेव्हा कोणी कोणाची मिमिक्री केलेली, ते ही लोकसभेत'; काँग्रेसचा भाजपवर पलटवार

संसदेच्या पायऱ्यांवर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उप राष्ट्रपती आणि राज्य सभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावरून आज मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांपैकी एकाची धरपकड, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - Marathi News | Arrest of one of the two robbers at knife point, action of Kalyan Crime Investigation Department | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांपैकी एकाची धरपकड, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

यातील सनी तुसाबंड या आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत अटक करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. ...

Kolhapur-आजरा कारखाना निकाल विश्लेषण: वैमानिक मुश्रीफ; राष्ट्रवादीचे विमान सुसाट - Marathi News | Minister Hasan Mushrif's Alliance Wins in Ajara Cooperative Sugar Factory Elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-आजरा कारखाना निकाल विश्लेषण: वैमानिक मुश्रीफ; राष्ट्रवादीचे विमान सुसाट

समीर देशपांडे कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेचे अधिवेशन असतानाही ज्या-ज्या आवश्यक आहेत अशा घातलेल्या जोडण्या, राष्ट्रवादीने केलेली ... ...

आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील: अबू आझमी - Marathi News | Winter Session Maharashtra If we protest like the Maratha community, we will be shot dead says Abu Azmi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील: अबू आझमी

"मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याबाबत पुरोगामी पक्षांसह कुणीही एक शब्द उच्चारत नाही" ...

शाहिदने खरेदी केली Mercedes-Maybach GLS 600; किंमत ऐकून दीपतील डोळे - Marathi News | shahid-kapoor-mira-rajput-buy-new-luxury-car-worth-crores-take-a-look-at-his-car-collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिदने खरेदी केली Mercedes-Maybach GLS 600; किंमत ऐकून दीपतील डोळे

Shahid kapoor : गेल्याच वर्षी 2022मध्ये शाहिदने मर्सिडीज Maybach S580 ही कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन मर्सिडीज विकत घेतली. ...

'मिमिक्री ही एक कला, उपराष्ट्रपतींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता'; कल्याण बॅनर्जींची प्रतिक्रिया - Marathi News | Mimicry is an art, no offense intended to the Vice President Jagdeep Dhankhar; said that TMC MP Kalyan Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिमिक्री ही एक कला, उपराष्ट्रपतींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता'; कल्याण बॅनर्जींची प्रतिक्रिया

कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलच तापलं आहे. ...

'भारत- रोम' व्यापारी संबंध; कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालयातील 'या' आठ वस्तू गेल्या सातासमुद्रापार  - Marathi News | India- Rome trade relations; eight objects from the Town Hall Museum in Kolhapur have gone overseas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'भारत- रोम' व्यापारी संबंध; कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालयातील 'या' आठ वस्तू गेल्या सातासमुद्रापार 

कोल्हापुरचा ग्रीक आणि रोम या देशांशी असणारा इतिहासातील व्यापारी संबंध या वस्तूंमुळे पुन्हा समोर आला ...

डोक्यावर पांढरे केस जास्तच उगवताहेत? नारळाच्या शेंड्यांचा करा नैसर्गिक हेअर डाय-काळे होतील केस - Marathi News | Use Coconut Shell as a Natural Dye For Grey Hairs : Coconut Shell Hair Dye For Grey Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यावर पांढरे केस जास्तच उगवताहेत? नारळाच्या शेंड्यांचा करा नैसर्गिक हेअर डाय-काळे होतील केस

How to Blacken White Hair Naturally (kes kale karnyasathi gharguti upay sanga) :  नारळाच्या सालीचा हेअर डाय बनवून तुम्ही केसांना लावला तर सुंदर लूक येईल. ...

पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी; कडा-शिरापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले - Marathi News | 3.73 Crores of road stones is removed by hand; Villagers stopped the work of Kada-Shirapur road | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी; कडा-शिरापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

रस्त्याची खडी हाताने अलगद उखडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे.  ...