लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी! १० दिवसांत २४५ कि.मी पायी वारीसाठी २५० वारकरी रवाना - Marathi News | Shraddhabhumi to manifestabhumi! 250 Warkari leave for 245 km walk in 10 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी! १० दिवसांत २४५ कि.मी पायी वारीसाठी २५० वारकरी रवाना

श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी या गजानन महाराज पायी पालखीत अनेक भाविक सहभागी . ...

सरकारचं नवं विधेयक Whatsapp अन् Musk साठी ठरू शकतं भारी, बातमी Jio-Airtel ची झोप उडवणारी - Marathi News | The government's new bill telecommunication bill 2023 can be best for Whatsapp and Musk jio airtel may get shock | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सरकारचं नवं विधेयक Whatsapp अन् Musk साठी ठरू शकतं भारी, बातमी Jio-Airtel ची झोप उडवणारी

आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकार दूरसंचार सेवांवर नियंत्रणही ठेवू शकते. महत्वाचे म्हणजे, आता सरकारला लिलावाशिवाय सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटपही करता येणार आहे. ...

सव्वा कोटींची वाहने, पावणेतीन कोटींची अवैध दारू जप्त; कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Vehicles worth a quarter crore, illegal liquor worth fifty three crore seized; Action of State Excise Department in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सव्वा कोटींची वाहने, पावणेतीन कोटींची अवैध दारू जप्त; कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

आठ ठिकाणी तपासणी नाके ...

हिवाळ्यात रात्री सॉक्स घालून झोपल्याने होतात या गंभीर समस्या, जाणून घ्या नुकसान - Marathi News | Winter Care Tips : Disadvantages of sleeping wearing socks in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात रात्री सॉक्स घालून झोपल्याने होतात या गंभीर समस्या, जाणून घ्या नुकसान

Winter Care Tips : काही लोक रात्री पायात सॉक्स घालून झोपतात. पण अनेकांना याचे नुकसान माहीत नसतात. जर हे माहिती नसेल तर तुम्हाला चांगलं महागात पडेल. ...

गहू, तांदळाच्या दरात दिलासा मिळणार? किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने ३.५ लाख टन गहू विकला - Marathi News | Will there be relief in the prices of wheat and rice To control prices, the government sold 3.5 lakh tonnes of wheat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गहू, तांदळाच्या दरात दिलासा मिळणार? किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने ३.५ लाख टन गहू विकला

देशातील महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ...

भारताविरुद्धची मालिका शेवटची! दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची निवृत्ती जाहीर  - Marathi News | Veteran South Africa batter Dean Elgar will retire from international cricket at the end of the forthcoming two-Test series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्धची मालिका शेवटची! दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची निवृत्ती जाहीर 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...

राज्य शासनाच्या सुंदर गाव योजनेचा निकाल फुटला, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार - Marathi News | The result of the state government Sundar Gaon Yojana is out in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य शासनाच्या सुंदर गाव योजनेचा निकाल फुटला, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार

नियमबाह्यपणे निकाल कसा जाहीर झाला याबद्दल आश्चर्य ...

योजनांतील अनुदानामध्ये सापत्नभाव; विहिरींचे लाभार्थी घटले! गरीब शेतकरी लाभापासून वंचीत - Marathi News | Subsidy in grants; Beneficiaries of wells decreased! Poor farmers deprived of benefits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योजनांतील अनुदानामध्ये सापत्नभाव; विहिरींचे लाभार्थी घटले! गरीब शेतकरी लाभापासून वंचीत

या योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे, हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. ...

लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल‌: आमदार प्रणिती शिंदे - Marathi News | Lok Sabha election 2024 will be the last election says MLA Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल‌: आमदार प्रणिती शिंदे

खासदार निलंबनाविरोधात सोलापुरात इंडिया आघाडीचे निदर्शने ...