लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट, आता दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार प्रतिक बब्बर; जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी? - Marathi News | Actress Smita patil and raj babbar son pratik babbar and priya banerjee will married soon says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट, आता दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार प्रतिक बब्बर; कोण आहे दुसरी पत्नी?

सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा राज बब्बर दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.  ...

मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही- शिवराजसिंह चाैहान - Marathi News | Even though I am a former Chief Minister, I have not been rejected- Shivraj Singh Chaihan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही- शिवराजसिंह चाैहान

मी पद साेडलं म्हणजे राजकारण करणार नाही असे नाही, तर पुढेही राजकारण करत राहणार, असा निर्धार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. अजून बरीच कामे बाकी असून ती पूर्ण करायचे आहेत, असेही ते म्हणाले... ...

पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे - Marathi News | Opium was replaced by mobile; Keep it away from children: Deepak Nagargoje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे

मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत, त्यांना मोबाइल पासून दूर ठेवा ...

बापरे काय चाललंय! ७ दिवसांत संगीत क्षेत्रातील दोन तारे निखळले, वैभव मांगलेंची भावुक पोस्ट - Marathi News | vaibhav mangale shared emotional post after swaryogini prabha atre and ustad rashid khan passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे काय चाललंय! ७ दिवसांत संगीत क्षेत्रातील दोन तारे निखळले, वैभव मांगलेंची भावुक पोस्ट

आठवड्याभरात संगीतातील दोन दिग्गज हरपल्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळी पसरली आहे. मराठी अभिनेता वैभव मांगले यांनीही याबाबत भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

"लहान बाळं, वृद्धांसह प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय"; मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारावर राधिकाचा संताप - Marathi News | "Passengers including babies, elderly were locked up for hours"; Radhika Apte's anger over the poor management of Mumbai Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लहान बाळं, वृद्धांसह प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय"; मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारावर राधिकाचा संताप

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. तिने पोस्टमध्ये तिला मुंबई विमानतळावर आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. तिने तिथली परिस्थिती व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून दाखवून संताप व्यक्त केला आहे. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा; मायावती यांना मिळाले निमंत्रण; अयोध्येला जाणार का? म्हणाल्या... - Marathi News | bsp chief mayawati get invitation of ayodhya ram mandir ram lala pran pratishtha ceremoney | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा; मायावती यांना मिळाले निमंत्रण; अयोध्येला जाणार का? म्हणाल्या...

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून मानापमान नाट्य सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

हत्येच्या 11 दिवसांनंतर कालव्यात सापडला दिव्या पाहुजाचा मृतदेह; 'या' पुराव्यामुळे मिळालं यश - Marathi News | police recovers gurugram model Divya Pahuja body from tohana canal in haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येच्या 11 दिवसांनंतर कालव्यात सापडला दिव्या पाहुजाचा मृतदेह; 'या' पुराव्यामुळे मिळालं यश

Divya Pahuja : पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या आरोपीची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात हरियाणा पोलिसांना यश आलं. ...

मकर संक्रात विशेष : हळदी कुंकवासाठी घ्या २० रूपयांपेक्षाही कमी किमतीत स्वस्त सुंदर वस्तूंचे पर्याय - Marathi News | Makar Sankranti Special : Haldi Kumkum Gift Ideas for Haldi Kumkum Haldi kumkum Vaan Options | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मकर संक्रात विशेष : हळदी कुंकवासाठी घ्या २० रूपयांपेक्षाही कमी किमतीत स्वस्त सुंदर वस्तूंचे पर्याय

Makar Sankranti Special : साड्या ठेवण्याासाठी प्लास्टीकचे साडी कव्हर तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. ...

शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात - Marathi News | Farmers in crisis! Farm pump power cut, standing sugarcane drying up; But factories will not take sugarcane | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात

कारखाना प्रशासनाने या ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ...