माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
खेड्यांतील लाखो लोक चरितार्थासाठी शहरांत स्थलांतरित होत आहेत आणि टोलेजंग इमारतींनी गजबजलेल्या शहरांचा श्वास गुदमरत चालला आहे. ...
सहानुभूती हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने वळणारा घटक! तो वाढविण्यासाठी अर्थातच ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे दुसरा मार्ग तरी कोणता आहे? ...
स्टाईल, फीचर्स आणि किंमतीमुळे रोलेक्स कंपनीने बनवलेली घड्याळे अनेक दशकांपासून श्रीमंत लोकांची पहिली पसंती राहिली आहेत. ...
अभिनेत्री नयनताराने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले... ...
INDIA Alliance: इंडिया आघाडीचा प्रयोग अपयशी ठरला, तर काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळे गट स्थापन करू शकतील, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. ...
या घटनेत टी. मनोरंजन या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोठ्या संख्येने महिलांनी इंफाळमध्ये मोर्चा काढला हाेता. ...
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील प्रवाशाला टीसी मारहाण करताना दिसताे. बराैनी-लखनाै एक्स्प्रेसमधील ही घटना असल्याचे संबंधित युझरने या पाेस्टमध्ये म्हटले आहे. ...
गाझा पट्टीतील हमासवरील इस्रायलच्या युद्धामुळे आणि येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यानंतर इराण-पाकिस्तानातील जशास तसे हल्ल्यांमुळे अस्थिर प्रदेशात तणाव वाढला आहे. ...
नईमुल्ला शेख आणि अन्य एकाने घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ...
प्रतिजैविकांची औषधी दुकानांतून विक्री थांबवावी आणि केवळ पात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच त्यांची विक्री करावी, असे आवाहन केले आहे. ...