लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन - Marathi News | brush stopped! Painter Vijay Kulkarni, famous for Ajantha painting style, passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही.  ...

'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | 'Inclusion of Disadvantaged Bahujan Aghadis in Mahavikas Aghadis' Nana Patole tweeted the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती

वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीत समावेशच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. दरम्यान, आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...

पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे - Marathi News | Pune district has 2.5 lakh Kunbi records, the highest number of 236 thousand proofs from birth and death records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

शैक्षणिक अभिलेखांमधून १२ हजार ४९८ नोंदी सापडल्या आहेत... ...

मुशीर खानचे वर्ल्ड कपमध्ये दुसरे शतक; शिखर धवन, बाबर आजम यांच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Musheer Khan became the 2nd Indian after Shikhar Dhawan & third player  after Babar Azam to score 2 hundreds in an U-19 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुशीर खानचे वर्ल्ड कपमध्ये दुसरे शतक; शिखर धवन, बाबर आजम यांच्या विक्रमाशी बरोबरी

मुंबईचे नौशाद खान कुटुंबीयांच्या घरी मागील आठवडाभर आनंदाचं वातावरण आहे. ...

अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, "त्या दोघांमध्ये..." - Marathi News | bigg boss 17 fame vicky jain talk about ankita lokhande and sushant singh rajput relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, "त्या दोघांमध्ये..."

"मला त्यांच्याबद्दल सगळं माहीत होतं", अंकिता-सुशांतच्या रिलेशनशिपबाबत विकी जैनचं मोठं विधान ...

उल्हासनगर महापालिका गोलमैदानातील योगाकेंद्रांची पाटी इंग्रजीत, कारवाई शून्य - Marathi News | Board of yoga centers in Ulhasnagar Municipal Goal Maidan in English, zero action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका गोलमैदानातील योगाकेंद्रांची पाटी इंग्रजीत, कारवाई शून्य

उल्हासनगर महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकांना विरोधात आक्रमक भूमिका घेऊन दंडात्मक कारवाई सुरू केली. ...

Tata Motors ने Maruti Suzuki ला टाकले मागे; शेअरने गाठला उच्चांक, वर्षभरात पैसे दुप्पट - Marathi News | Tata Motors overtakes Maruti Suzuki; Shares hit highs, money doubles in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors ने Maruti Suzuki ला टाकले मागे; शेअरने गाठला उच्चांक, वर्षभरात पैसे दुप्पट

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. ...

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही! - Marathi News | There is no water in Thane on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरूवारी ठाण्यात पाणी नाही!

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ...

“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका - Marathi News | manoj jarange patil slams ncp ajit pawar group chhagan bhujbal over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. ...