गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता. ...
सैलाना मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यावर कमलेश्वर डोडियार हे दुचाकीवरून विधानसभेत पोहोचले होते. आता कार घेतल्यावर लोक त्यांना कारवाले आमदार असे संबोधत आहेत. ...