लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आचार्य विद्यासागर महाराजांना सरसंघचालक, सरकार्यवाहांची श्रद्धांजली - Marathi News | Tribute to Acharya Vidyasagar Maharaj, Sarsangchalak, Sarkaryavaha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचार्य विद्यासागर महाराजांना सरसंघचालक, सरकार्यवाहांची श्रद्धांजली

महान तीर्थंकरांच्या उत्कृष्ट परंपरांना आपल्या जीवनात मूर्त रूप देणारे जैन धर्माचे महान आचार्य पूज्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली. ...

video: 'भोली सी सूरत, आंखों में मस्ती…', WWE स्टार जॉन सीनाने गायले शाहरुख खानचे गाणे - Marathi News | Shahrukh Khan John Cena: WWE star John Cena sings Shah Rukh Khan's song | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :video: 'भोली सी सूरत, आंखों में मस्ती…', WWE स्टार जॉन सीनाने गायले शाहरुख खानचे गाणे

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

आठवणी कधीच विसरता येत नाहीत; रितेश देशमुखांचे डोळे पाणावताच रोहित पवारांचीही काकांना साद  - Marathi News | Memories can never be forgotten As Ritesh Deshmukh broke down in tears Rohit Pawar made an emotional appeal to his uncle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवणी कधीच विसरता येत नाहीत; रितेश देशमुखांचे डोळे पाणावताच रोहित पवारांचीही काकांना साद 

'सर्वांनीच' हे समजून घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना साद घातली आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जे. पी. नड्डांच्या अध्यक्षपदाबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | In the background of the Lok Sabha elections, BJP big decision was taken regarding the presidency of J. P. Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जे. पी. नड्डांच्या अध्यक्षपदाबाबत घेतला मोठा निर्णय

J. P. Nadda : राजधानी नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’ - Marathi News | 'Lalpari' 'breaks' on third day due to Maratha reservation movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’

हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारांतर्गत जवळपास दोन हजारांवर बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...

गाझाच्या अल नासेर रुग्णालयात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासच्या 35 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Israel Hamas War israel defense forces continued to operate at the nasser hospital killed 35 terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझाच्या अल नासेर रुग्णालयात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासच्या 35 दहशतवाद्यांचा खात्मा

Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा दावा आहे की हमासने ओलिसांना रुग्णालयातच लपवून ठेवले आहे. ...

अकोला शहरातील १६ हजारावर रेशन कार्डधारक अजुनही 'ग्रामीण'च - Marathi News | Out of 16,000 ration card holders in Akola city are still villagers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील १६ हजारावर रेशन कार्डधारक अजुनही 'ग्रामीण'च

१८ रेशन दुकाने शहर पुरवठा विभागला जोडलीच नाहीत ...

कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ - Marathi News | Onion export ban lifted; Let's know the market price of onion today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊ यात आजचे कांदा बाजारभाव काय आहेत ते. ...

प्रियकराकडून ‘ती’ला मोबाईल गिफ्ट; मुलीने दिली आत्महत्येची धमकी - Marathi News | A mobile gift to 'her' from a lover; The girl threatened suicide | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रियकराकडून ‘ती’ला मोबाईल गिफ्ट; मुलीने दिली आत्महत्येची धमकी

महिलेच्या अल्पवयीन मुलीची व आरोपीची एक वर्षापूर्वीपासून ओळख आहे. महिलेला माहिती झाल्याने तिने मुलीला त्याबाबत विचारणा केली. ...