लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईत काही ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन  - Marathi News | 24 hour water supply shutdown in some places in mumbai citizens are urged to use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काही ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाल्यामुळे या भागांमध्ये पुढील २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. ...

Pune: पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; उत्तमनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार - Marathi News | Husband ended ownself by killing wife; Type in Uttamnagar police station limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; उत्तमनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार

ही धक्कादायक घटना खडकवासला धरणाशेजारील कुडजे गावातील जंगलात रविवारी (दि. २६) सायंकाळी घडली.... ...

हनुमा विहारी आणि आंध्र क्रिकेट संघटना आमने-सामने, क्रिकेटपटूविरोधात दिले चौकशीचे आदेश  - Marathi News | Hanuma Vihari and Andhra Cricket Association face to face, ordered an inquiry against the cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हनुमा विहारी आणि आंध्र क्रिकेट संघटना आमने-सामने, क्रिकेटपटूविरोधात दिले चौकशीचे आदेश 

Hanuma Vihari News: यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान कर्णधारपद सोडण्याबाबत धक्कादायक दावे करणाऱ्या हनुमा विहारीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आंध्र क्रिकेट असोसिएशनने हनुमा विहारीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत - Marathi News | Even in Jammu and Kashmir, 'India' is strong; Along with the National Conference, PDP came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे आहेत. भाजपकडे लडाख आणि जम्मूच्या लोकसभेच्या दोन जागा उधमपूर आणि जम्मू या आहेत. ...

आंब्याचा मोहर गळू नये म्हणून केल्या जाणाऱ्या सेंद्रिय उपाययोजना - Marathi News | Organic measures to prevent mango rot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याचा मोहर गळू नये म्हणून केल्या जाणाऱ्या सेंद्रिय उपाययोजना

आंब्याचा मोहर गळ झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होती, ही हानी टाळण्यासाठी हा सेंद्रिय उपाय अवश्य करावा. ...

Pune Crime: ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा - Marathi News | Pune Crime: Drug smuggler Sandeep Dhunia tricked the police with 'VPN' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा

ओळख लपविण्यासाठी धुनिया आधारकार्ड व अन्य कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे तपासांत समोर आले आहे... ...

पाकमध्ये पहिली महिला मुख्यमंत्री; नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी - Marathi News | First woman Chief Minister in Pakistan; Nawaz Sharif's daughter Mariyam as Chief Minister of Punjab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये पहिली महिला मुख्यमंत्री; नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थित सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (एसआयसी) च्या  निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वॉकआउट केल्याने मरियम (५०) यांनी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक जिंकली. ...

दंडचुकार वाहनचालकांची खैर नाही, ५ वर्षांत मुंबईत ६६९ कोटींचे ई-चलन थकले - Marathi News | unpaid traffice fines in mumbai about 669 crore e-challans were exhausted in mumbai in 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंडचुकार वाहनचालकांची खैर नाही, ५ वर्षांत मुंबईत ६६९ कोटींचे ई-चलन थकले

आरटीओही करणार कारवाई. ...

शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी - Marathi News | Farmers stood up against 'WTO'; Demand for withdrawal of agricultural sector from global trade agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी

शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. ...