लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराट कोहलीला पडलं महागात, झालं मोठं नुकसान! संघासाठीही धोक्याची घंटा - Marathi News | Virat Kohli break from cricket harmful as he slips 2 places in icc test batsman rankings may thrown out of top 10 Team India trouble IND vs ENG Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराटला पडलं महागात, झालं मोठं नुकसान! संघासाठीही धोक्याची घंटा

Virat Kohli, India vs England: दुसऱ्यांदा बाबा झालेला विराट सध्या क्रिकेटपासून दूर आहे, पण त्याचा अप्रत्यक्षपणे भारतीय संघालाही फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. ...

आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित - Marathi News | Ananda shidha's ration amount has not been paid to the government; Licenses of 29 ration shops in Parabhani suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित

गत वर्षभरापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कालावधीत शासनाकडून रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा रेशन दुकानदारांच्या मागणीनुसार पुरवण्यात आला. ...

४६ लाखांची फसवणूक झालेल्या महिलेस सायबर पोलिसांनी मिळवून दिले ११ लाख ८० हजार - Marathi News | 11 lakh 80 thousand cyber police got the woman who was cheated of 46 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४६ लाखांची फसवणूक झालेल्या महिलेस सायबर पोलिसांनी मिळवून दिले ११ लाख ८० हजार

पोलीस आयुक्तालयातील वसईच्या माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अपर्णा शाह यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली होती. ...

BCCI central contracts: वार्षिक करार यादी जाहीर; अय्यर-किशनला डच्चू, अनेक युवा खेळाडूंना गिफ्ट - Marathi News | BCCI announces annual player retainership 2023-24 Team India and Rohit Sharma, Virat Kohli, Jasprit Bumrah and Ravindra Jadeja these are in Grade A+  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वार्षिक करार यादी जाहीर; अय्यर-किशनला डच्चू, अनेक युवा खेळाडूंना गिफ्ट

बीसीसीआयने २०२३-२४ ची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. ...

मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा कॉर्पस उपयोजित मानसशास्त्र विभागाचा उपक्रम - Marathi News | marathi language corpus an initiative of the department of applied psychology university of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा कॉर्पस उपयोजित मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

मुंबई विद्यापीठातील उपयोजित मानसशास्त्र विभागाने मराठी भाषेचे कॉर्पस विकसीत केले आहे. ...

अश्लील व्हिडीओ विकून 'तो' कमवायचा पैसे - Marathi News | He used to earn money by selling videos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील व्हिडीओ विकून 'तो' कमवायचा पैसे

आरोपी ऑनलाईन पद्धतीने अश्लील व्हडिओ आणि फोटोची विक्री करायचा ...

पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यातील पाच पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य? - Marathi News | Environment director invalidated the existence of five water bodies in Thane district? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यातील पाच पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य?

केंद्राने सूचित केलेल्या सहा पाणथळींच्या क्षेत्रांमध्ये ठाणे तालुक्यातील ज्वेल ऑफ नवी मुंबई, मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील मागाली तलाव, कल्याणचा उटणे आणि निळजे तलाव, भिवंडीतील वडपे आणि वऱ्हाळा तलाव यांचा समावेश आहे. ...

आईशी किरकोळ भांडण झाल्यानं लेकीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | a girl commitsends her life by hanging herself after a minor quarrel with her mother | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आईशी किरकोळ भांडण झाल्यानं लेकीची गळफास घेऊन आत्महत्या

आईशी किरकोळ भांडणाचा निमित्त होऊन लेकीनं रागाच्या भरामध्ये पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

धक्कादायक! कोर्टातून कारागृहात नेताना कैद्याजवळ सापडला गांजा - Marathi News | Shocking! Marijuana was found with the prisoner while being taken from the court to the jail | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! कोर्टातून कारागृहात नेताना कैद्याजवळ सापडला गांजा

नांदेडला पोहचल्यानंतर कारागृहाच्या आत सोडताना कैद्यांची कसून तपासणी केली जाते. ...