सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
अगदी ‘पीक अवर्स’मध्येही एसी गाड्या भरधाव वेगात पळवल्या जात असल्याने अनेकदा घाईघाईत चढणारे ज्येष्ठ, महिला धडपडतात किंवा अन्य प्रवाशांवर आदळतात. अशा एक ना अनेक कारणांमुळे डेक्कन-हडपसर पीएमपी प्रवास प्रवाशांसाठी माेठा कटकटीचा ठरत आहे.... ...
पथदिवे नसल्याने सायंकाळी ६ वाजल्यानंतर लहान मुले व जेष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. ...
मी बोलायला सुरूवात केली तर घोटाळा होईल असा शब्दात यावेळी संभाजीराजेंनी विरोधकांना इशारा दिला ...
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५४ व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. ...
राज्य शासनाने ऑफलाइन परीक्षा घेण्यास परवानगी दिली असून, त्या दृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे नियाेजन केले जात आहे.... ...
कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई, हॉटेल, सॅन्डविच हातगाडी ढाबे व्यावसायिकांना पुरविले जायचे हे बटर ...
एका महिन्यात तब्बल 8 लाख रुपये कमावतो, तेही केवळ भीक मागून. ...
शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून २९ हजार किलो हरभरा, मसूर डाळीत अफरातफर उघड होऊनही कारवाईसाठी मुहूर्त मिळालेला नाही. ...
पुढील महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाच्या आधी तुम्हाला नक्कीच काही कामं पूर्ण करावी लागतील. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता सरकारवर केली सडकून टीका ...