लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी रात्री उशिरा जनसंवाद यात्रा झाली. द्रोणागिरी नोडमधील शांतेश्वरी मैदानावर आयोजित मैदानावरील सभेत त्यांनी ही घोषणा केली. ...
बदलापूरकरांची भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी आ. कथोरे प्रयत्न करीत असताना या प्रकल्पासाठी टाटाला मोफत जागा देऊ नका, अशी भूमिका खा. पाटील यांनी घेतली. भाजपच्या या दोन नेत्यांमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे बदलापूरकरांना अंधारात च ...
विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या उत्तरांऐवजी गाणी आणि गोष्टी लिहिल्या आहेत. परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्याच्या उत्तरात विद्यार्थ्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे लिहिली आहेत. ...
कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांना परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्वत: आणण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. ...