लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात - Marathi News | PM Narendra Modi in Jammu & Kashmir: 'Some political families use Article 370 for their own benefit', slams PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधून विरोधकांवर जोरदार टीका केली. ...

महाशिवरात्री निमित्त पीएमपीच्या महत्वाच्या बसस्थानकांवरून जादा बसेस - Marathi News | Extra buses from important bus stations of PMP on the occasion of Mahashivratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाशिवरात्री निमित्त पीएमपीच्या महत्वाच्या बसस्थानकांवरून जादा बसेस

निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

अखेर डिझेलमाफिया बाबाची मोडली दहशत, पोलिसांवरही करायचा हल्ले - Marathi News | Finally, the terror of Dieselmafia Baba broke, he used to attack the police as well | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर डिझेलमाफिया बाबाची मोडली दहशत, पोलिसांवरही करायचा हल्ले

काही वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांमध्ये संतोष राठोड (४४) ऊर्फ बाबा याची सातत्याने चर्चा रंगत होती. ...

फडणवीसांना धमकी, देणाऱ्याची कोठडी रद्द - Marathi News | Threat to Fadnavis, Custody of giver cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांना धमकी, देणाऱ्याची कोठडी रद्द

फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याचा व्हिडीओ योगेश सावंतच्या फेसबुकवरून शेअर करण्यात आल्याची तक्रार अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली. ...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या लेकाने अभिनेत्रीला गिफ्ट केलं आलिशान घर?; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | who-is-nivetha-pethuraj-did-udhayanidhi-stalin-buy-a-home-in-dubai-actor-clarifies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या लेकाने अभिनेत्रीला गिफ्ट केलं आलिशान घर?; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Nivetha pethuraj: सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूचे प्रसिद्ध मंत्री आणि साऊथ अभिनेत्रीच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

बासिलिका ऑफ बॉ जिझस चर्चसाठी पायाभूत सुविधांकरिता १७ कोटींच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | 17 Crore infrastructure work for Basilica of Jesus Church begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बासिलिका ऑफ बॉ जिझस चर्चसाठी पायाभूत सुविधांकरिता १७ कोटींच्या कामाचा शुभारंभ

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत निधीतून ही कामे केली जाणार आहेत. पवित्र शव प्रदर्शनाच्या आधी सर्व कामे पूर्ण केली जातील. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ...

अमूलचे बनावट बटर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, हॉटेलवाल्यांना पुरवठा करणारे दाेन अटकेत - Marathi News | Fake butter makers of Amul busted, two suppliers of hoteliers arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमूलचे बनावट बटर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, हॉटेलवाल्यांना पुरवठा करणारे दाेन अटकेत

पोलिस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग यांना मंगळवारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खोणी गावातील तरंग हॉटेेलजवळील एका इमारतीत बनावट बटर बनवून विकले जात आहे. ...

... तरच भाजपासोबत जाण्याचा विचार करेल, अबू आझमी यांचा दावा - Marathi News | ... Only then will he consider going with BJP, claims Abu Azmi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तरच भाजपासोबत जाण्याचा विचार करेल, अबू आझमी यांचा दावा

भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे. ...

११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प - Marathi News | CIDCO's budget of 11 thousand 900 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प

विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. ...