...त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर देकारपत्रांचे (लेटर ऑफ अवॉर्ड) वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज मिळणार आहे. ...
जादूटोणा करतो, असा आराेप करून भावार्थे यांना मंगळवारी पहाटे अडीच वाजता विस्तवावर जबरदस्तीने चालायला भाग पाडले. मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात काथोड भावार्थे, ज्ञानेश्वर भावार्थे, काळूराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसू ...
गोंदिया तालुक्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महायुतीमध्ये सगळे मिळून वाटाघाटी करू आणि तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले. ...
पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या. ...
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारी रोजी दिलेला निकाल हा बेकायदेशीर, दहाव्या परिशिष्टाच्या उलट व विकृत असल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटातर्फे आमदार सुनील प्रभू यांच्या विशेष अनुमती याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालया ...