लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मावळ, शिरूरमध्ये महायुतीत उमेदवारीचे त्रांगडे; अजित पवार गटाचा दावा, मविआचे उमेदवार जाहीर - Marathi News | Maval, Shirur's candidature in Mahayutti; Ajit Pawar group's claim, Mavia's candidate announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ, शिरूरमध्ये महायुतीत उमेदवारीचे त्रांगडे; अजित पवार गटाचा दावा, मविआचे उमेदवार जाहीर

मावळमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपनेही दावा केला आहे, तर शिरूरसाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गटात खेचाखेची सुरू आहे.... ...

"...म्हणून मी ब्रह्मास्त्रमधील भूमिका नाकारली", ट्रोलिंगनंतर सिद्धांतने स्पष्टच सांगितलं, म्हणतो - मला कास्टिंग टीमकडून... - Marathi News | bollywood actor gully boy fame siddhant chautrvedi reveals in a interview he got blacklisted in casting circle by rejecting bramhastra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी ब्रह्मास्त्रमधील भूमिका नाकारली", ट्रोलिंगनंतर सिद्धांतने स्पष्टच सांगितलं, म्हणतो - मला कास्टिंग टीमकडून...

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र भाग-१' या चित्रपटाला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली. ...

शुबमन गिल व जॉनी बेअरस्टो यांच्यात जुंपली, सर्फराज खानने एन्ट्री घेत बोलती बंद केली, Video  - Marathi News | IND vs ENG 5th Test : Heated argument between Shubman Gill & Jonny Bairstow during the match, Sarfaraz Khan say, jyada uchal raha hain, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल व जॉनी बेअरस्टो यांच्यात जुंपली, सर्फराज खानने एन्ट्री घेत बोलती बंद केली, Video 

India vs England 5th Test Live update Day 3  :  भारतीय संघाने पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...

वर्धा नदीत बुडालेल्या दोघांचा मृतदेह हाती, प्रशासनाकडून शोधमोहीम - Marathi News | Body of two drowned in Wardha river recovered | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा नदीत बुडालेल्या दोघांचा मृतदेह हाती, प्रशासनाकडून शोधमोहीम

चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील महाशिवरात्रीची यात्रा करून परतत असताना तीन युवक वणी-वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असता तिघेही नदीत बुडाले. ...

Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत - Marathi News | BJP defeat is the target rather than seats, AAP Maharashtra Pradesh Working President expressed a clear opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

'शाहू महाराजांसाठी ताकतीनिशी उतरणार' ...

मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर कदंब कर्मचाऱ्यांचे आंदाेलन स्थगीत - Marathi News | After the written assurance of the Chief Minister, Kadamba employees' strike suspended | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर कदंब कर्मचाऱ्यांचे आंदाेलन स्थगीत

सोमवारी करारावर सह्या न झाल्यास पुन्हा आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही कामगारांनी सरकारला िदिला आहे.  ...

बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन - Marathi News | shaitaan-box-office-collection-day-1-estimates-ajay-devgn-r-madhavan-massive-start | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन

Shaitaan box office collection: हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंग करायला सुरुवात केली होती. ...

मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन, सेलू तालुक्यातील घटना - Marathi News | Youth ends life for Maratha reservation, incident in Selu taluk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन, सेलू तालुक्यातील घटना

मृतदेहाजवळ आढळली सुसाइड नोट, मराठा आरक्षण न मिळाल्याने जीवन संपवत असल्याचे केले नमूद ...

राज्यातील एससी, एसटी समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्याहस्ते लॅपटॉप वाटप - Marathi News | Distribution of laptops by the Chief Minister to students belonging to SC, ST communities in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील एससी, एसटी समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्याहस्ते लॅपटॉप वाटप

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी लॅपटॉपसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहीले आहे. ...