लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फेसबुक, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल - Marathi News | facebook instagram down meta ceo mark zuckerberg loses 3 billion dollars lakhs crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FB, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल

फेसबुक-इन्स्टाग्रामला काही काळ ब्रेक लागल्याने झुकरबर्गची 'एवढी' संपत्ती गेली! ...

प्रवेश घेताय शाळेला मान्यता आहे का? खात्री करा, जि.प. शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन - Marathi News | Is the admission school accredited? Make sure, G.P. Education Officer's appeal to parents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवेश घेताय शाळेला मान्यता आहे का? खात्री करा, जि.प. शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन

शिक्षण विभागाकडून काही अनधिकृत शाळांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल होऊनही त्या शाळा प्रत्यक्षात बंद करत नाहीत. ...

कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही! - Marathi News | there is no meeting between shantigiri maharaj and mns raj thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही!

आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते. ...

PCMC: आम्हाला महापालिकेची नोकरी नको; दहा जणांनी नोकरी नाकारली - Marathi News | PCMC: We don't want municipal jobs; Ten people refused the job | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: आम्हाला महापालिकेची नोकरी नको; दहा जणांनी नोकरी नाकारली

महापालिकेत लिपिक पदासाठी निवड होऊनही महापालिकेपेक्षा अन्य शासकीय विभागातील पदाच्या नोकरीला उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे.... ...

आठवड्याच्या शेवटला बटाटा दरात सुधारणा; वाचा काय मिळतोय भाव - Marathi News | Potato rate revision at the end of the week; Read what the price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवड्याच्या शेवटला बटाटा दरात सुधारणा; वाचा काय मिळतोय भाव

सध्या राज्याच्या विविध भागात बटाटा काढायला आला असून बाजारात आवक वाढली आहे. आज शनिवार (दि. ०९) अकोला २६०० क्विंटल, सांगली फळे भाजीपाला २४१० क्विंटल, नागपुर २६२५ क्विंटल प्रमाणे मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली. ...

नवीन नाट्य निर्मितीसाठी २३,२५,००० रुपये अनुदान मंजूर - Marathi News | grant of rs.23,25,000 sanctioned for new theater productions in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन नाट्य निर्मितीसाठी २३,२५,००० रुपये अनुदान मंजूर

नाट्य निर्मिती संस्थांना नवीन नाटकांच्या निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. ...

खुनाच्या गुन्ह्यातील २०१७ पासूनचा फरार गुन्हेगार काशीमीरामध्ये सापडला - Marathi News | A fugitive accused of murder since 2017 was found in Kashmir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खुनाच्या गुन्ह्यातील २०१७ पासूनचा फरार गुन्हेगार काशीमीरामध्ये सापडला

शिक्षा भोगत असतांना अभिवचन (पॅरोल) च्या रजेवर तो बाहेर आला पण पुन्हा कारागृहात १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत हजरच झाला नाही. ...

'राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे ५० वेळा एकमेकांकडे चहा प्यायले, त्यामुळे...'; आव्हाडांचा निशाणा - Marathi News | Sharad Pawar MLA Jitendra Awad has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे ५० वेळा एकमेकांकडे चहा प्यायले, त्यामुळे...'; आव्हाडांचा निशाणा

दुसऱ्याच्या पक्षात काय सुरु आहे, कशाला बघताय?, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.  ...

'दीनानाथ'चे भाडे भरणे निर्मात्यांसाठी ठरतेय त्रासदायक; सोयीसुविधांमध्ये सुधारणा झाल्या, पण इतर कामांचे काय? - Marathi News | paying dinanath natyagruha rent becomes a pain for producers improvement in amenities but what about other works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दीनानाथ'चे भाडे भरणे निर्मात्यांसाठी ठरतेय त्रासदायक; सोयीसुविधांमध्ये सुधारणा झाल्या, पण इतर कामांचे काय?

पश्चिम उपनगरातील कलेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या विले पार्लेतील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मागील काही दिवसांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. ...