लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: दहावीच्या विद्यार्थ्याला चौघांनी केली बेदम मारहाण, कात्रज भागातील घटना - Marathi News | 10th student brutally beaten up by four, incident in Katraj area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीच्या विद्यार्थ्याला चौघांनी केली बेदम मारहाण, कात्रज भागातील घटना

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.... ...

गावाकडील घर कौलारू! हिरवीगर्द झाडी अन् संथ वाहणारी नदी; रवी जाधवचं कोकणातील घर पाहाच - Marathi News | marathi director ravi jadhav konkan home tour video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावाकडील घर कौलारू! हिरवीगर्द झाडी अन् संथ वाहणारी नदी; रवी जाधवचं कोकणातील घर पाहाच

Ravi jadhav: कोकणातील संगमेश्वर येथील एका लहानशा गावात रवी जाधवचं घर आहे. तुम्हाला माहितीये का त्याच्या गावाचं नाव? ...

ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा सूपडा साफ, पण वाढला टीम इंडियाचा ताप!  - Marathi News | Australia's clean sweep over New Zealand in 2 match Test Series, but Team India's top spot on denger; Changes to the WTC Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा सूपडा साफ, पण वाढला टीम इंडियाचा ताप! 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील कसोटी टीम इंडियाने इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला आणि २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. ...

दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ अडवाणी यांचा कसा झाला? - Marathi News | how did advani constituency of veteran leaders become | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ अडवाणी यांचा कसा झाला?

वाघेला, अटलबिहारी वाजपेयी, अमित शाहदेखील जिंकले ...

अधिक रक्कम, कमी व्याज, टॅक्समध्ये सूट; पत्नीसह ज्वाइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे - Marathi News | More amount, less interest, tax exemption; There are many benefits of taking a joint home loan with wife | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अधिक रक्कम, कमी व्याज, टॅक्समध्ये सूट; पत्नीसह ज्वाइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे

आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण, सध्या घराचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

अजित पवारांना पहिला झटका; आमदार निलेश लंके आजच शरद पवार गटात? - Marathi News | First blow to Ajit Pawar in ncp; Nilesh Lanke in Sharad Pawar group today in front of election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना पहिला झटका; आमदार निलेश लंके आजच शरद पवार गटात?

आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही जागांवर उमेदवारांची घोषणाही केली आहे. ...

पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांत, कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार  - Marathi News | mumbai coastal road project to partly open for travel from a one-lane will be open for vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांत, कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार 

लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या कोस्टल रोडची वरळी-मरीन ड्राइव्ह अशी एक मार्गिका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून खुली करण्यात येत आहे. ...

नादुरुस्त रोहित्र बदलणार; ऑइल गळतीही थांबणार - Marathi News | Faulty transformer will be replaced; oil leakage will also stop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नादुरुस्त रोहित्र बदलणार; ऑइल गळतीही थांबणार

नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने निरंतर वीज योजना सुरू केली आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चास शासनाने मंजुरीही दिली आहे. ...

पती भारताकडे; भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या - Marathi News | husband to india indian woman murdered in australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पती भारताकडे; भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या

ती मारेकऱ्याला ओळखत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. ...