नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
बॉलिवूड निर्माता धीरजलाल शाह यांचं निधन झालं आहे. ११ मार्च (सोमवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...
'अख्खी कोकण किनारपट्टी सिडकोच्या ताब्यात', 'कोकणातील नगररचना संचालकांच्या अधिकारांवर सिडकोमुळे गंडांतर' हे वृत्त 'लोकमत'मध्ये ६ व ७ मार्च रोजी प्रसिद्ध झाले होते. ...
Berhampore Lok Sabha Seat West Bengal: बहरामपूर लोकसभा मतदारसंघात ७ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील सहा जागांवर मागील निवडणुकीत टीएमसीने विजय मिळवला तर एका जागेवर भाजपा जिंकली. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या मतदारसंघात काँग्रेस खातेही उघडू शकले ...