लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चौथीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवणे कठीण; शिक्षकांचा निर्णयाला विरोध - Marathi News | in mumbai classes up to 4th standard difficult to fill after nine teachers oppose the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौथीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवणे कठीण; शिक्षकांचा निर्णयाला विरोध

दोन शिफ्टमध्ये भरविणाऱ्या शाळांचा चौथीपर्यंतचे सर्व वर्ग एकाच वेळेस भरविण्याला जोरदार विरोध आहे. ...

BJP नेत्याच्या मुलाने भारतीयांना बळजबरीने रशियन सैन्यात पाठवले? CBI च्या रडारवर - Marathi News | On CBI radar in Russia ‘war visa’ case: BJP corporator’s son, mystery office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP नेत्याच्या मुलाने भारतीयांना बळजबरीने रशियन सैन्यात पाठवले? CBI च्या रडारवर

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सीबीआयने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आणि या गुन्ह्यात गुंतलेल्या एजंट्सच्या अड्ड्यांवर छापे टाकले. ...

"आम्ही डेट करायला लागलो आणि आमिरचा घटस्फोट झाला, असं...", किरण राव स्पष्टच बोलली - Marathi News | kiran rao said me and aamir khan start dating after lagaan got together during swadesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही डेट करायला लागलो आणि आमिरचा घटस्फोट झाला, असं...", किरण राव स्पष्टच बोलली

आमिरने किरण रावला डेट केल्यामुळेच पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा होत्या. याबाबत आता किरणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.  ...

पोलिस निघाले डान्सबार तपासणीच्या मोहिमेवर; कारवाईला वेग - Marathi News | police embark on dance bar inspection mission speed to action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिस निघाले डान्सबार तपासणीच्या मोहिमेवर; कारवाईला वेग

दिवसभर पोलिस दलात ‘लोकमत’ची चर्चा ...

मुंबईत ११ हजार ५०० जणांकडे शस्रे; २२ जणांचे परवाने रद्द, परवानाधारक पोलिसांच्या रडारवर - Marathi News | about 11 thousand 500 people have weapons in mumbai licenses of 22 persons has been cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ११ हजार ५०० जणांकडे शस्रे; २२ जणांचे परवाने रद्द, परवानाधारक पोलिसांच्या रडारवर

अन्य राज्यांतील परवान्यावर सुरक्षा पुरविणारेही रडारवर. ...

खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपाला धक्का, इच्छुक नाराज - Marathi News | Lok sabha election MP Shrikant Shinde announces Hemant Godse's name for Nashik, shocks BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपाला धक्का, इच्छुक नाराज

नाशिकची जागा ही भाजपाला मिळावी यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकारी एकवटले होते. या सर्वांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्ली येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना निवेदने दिली होती. ...

पीजी-मेडिकल करण्याची अधिक विद्यार्थ्यांना संधी; जागा वाढल्या, ७ महाविद्यालयांचाही समावेश - Marathi News | opportunity for more students to do pg medical seats increased including 7 colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीजी-मेडिकल करण्याची अधिक विद्यार्थ्यांना संधी; जागा वाढल्या, ७ महाविद्यालयांचाही समावेश

यात महाराष्ट्रातील सात सरकारी-खासगी-डीम्ड महाविद्यालयांचा समावेश आहे. ...

बीडचा तरुण चमकला 'शार्क टँक'मध्ये, गायीच्या गोठ्यात सुरू केली कंपनी; आता कोटींची उलाढाल - Marathi News | Beed s youth dadasaheb bhagat Shark Tank india season 3 company started in cow shed Now a turnover of crores shark aman gupta deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बीडचा तरुण चमकला 'शार्क टँक'मध्ये, गायीच्या गोठ्यात सुरू केली कंपनी; आता कोटींची उलाढाल

मनात इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. परिस्थिती कशीही असो तुम्ही निश्चय केला आणि मेहनत घेतली तर यशाचं शिखर गाठणं कठीण राहत नाही. ...

भांडणात मुलीने आईचे बोट तोडले; आईने गळा आवळला, प्रेमसंबंधाच्या विरोधातून झालेला वाद विकोपास - Marathi News | daughter breaks mother finger in fight and mother killed her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडणात मुलीने आईचे बोट तोडले; आईने गळा आवळला, प्रेमसंबंधाच्या विरोधातून झालेला वाद विकोपास

वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरातील घटना ...