लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२०० स्क्वेअर फूटच्या खोलीतून बनवला करोडो रुपयांच्या मसाल्याचा ब्रँड, अशी उभी केली २,६०० कोटींची कंपनी  - Marathi News | everest masala owner validal shah created a multi crore spice brand from a small shop know his full story with net worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०० स्क्वेअर फूटच्या खोलीतून बनवला करोडो रुपयांच्या मसाल्याचा ब्रँड, अशी उभी केली २,६०० कोटींची कंपनी 

मसाल्याचा प्रसिद्ध ब्रॅंड 'एव्हरेस्ट' कंपनीचे मालक वाडीलाल शाह या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. ...

इलेक्टोरल बॉण्डमध्ये तब्बल २७ कंपन्यांनी केला ५० कोटींपेक्षा जास्त खर्च, पाहा यादीत कुणाचे नाव? - Marathi News | electoral bond top donors list 27 companies spent more than 50 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बॉण्डमध्ये तब्बल २७ कंपन्यांनी केला ५० कोटींपेक्षा जास्त खर्च, पाहा यादीत कुणाचे नाव?

यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. ...

शिर्डीतून सेनेच्या वाकचौरे यांनाच उमेदवारी; विनायक राऊतांनी महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर दिले संकेत - Marathi News | Only Sena's Vakchoure is nominated from Shirdi; Vinayak Raut gave the signal in front of the office bearers of Maha Aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतून सेनेच्या वाकचौरे यांनाच उमेदवारी; विनायक राऊतांनी महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर दिले संकेत

महाआघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळसुरू होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती. ...

महाराष्ट्र, बिहार राज्यातून भाजपा हद्दपार होणार - विजय वडेट्टीवार - Marathi News | BJP will be expelled from Maharashtra, Bihar states - Vijay Wadettiwar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र, बिहार राज्यातून भाजपा हद्दपार होणार - विजय वडेट्टीवार

पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ...

"पेट्रोल ४० ने वाढवले अन् २ रुपयांनी कमी केले"; जयंत पाटलांनी मोदींकडे मागितली गॅरंटी - Marathi News | "Petrol increased by 40 and reduced by Rs 2"; NCP Jayant Patil asked Modi for a guarantee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पेट्रोल ४० ने वाढवले अन् २ रुपयांनी कमी केले"; जयंत पाटलांनी मोदींकडे मागितली गॅरंटी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही पेट्रोल दरकपातीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

हिंदू की मुस्लीम, कोणत्या धर्माचं पालन करतात किंग खानची मुलं? शाहरुखने केला खुलासा - Marathi News | shah-rukh-khan-on-children-religion-says-meri-biwi-hindu-main-musalman-mere-bacche-hindustan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिंदू की मुस्लीम, कोणत्या धर्माचं पालन करतात किंग खानची मुलं? शाहरुखने केला खुलासा

Shahrukh khan:शाहरुख कायम हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मांमध्ये येणारे सण, उत्सव साजरे करत असतो. ...

नोंदीची कामे मार्गी न लावणाऱ्या 14 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action against 14 board officials who did not complete the registration work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नोंदीची कामे मार्गी न लावणाऱ्या 14 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रायगड जिल्हा वारस नोंदीमध्ये कोकणामध्ये अव्वल ठरला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये वारस नोंदी, खरेदीखत नोंदी अशा अनेक प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. ...

भाजपालाच छत्रपती संभाजीनगरची जागा सोडा, जम्बो शिष्टमंडळाचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Leave the seat of Chhatrapati Sambhajinagar to the BJP, leave the Jumbo delegation to the Deputy Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपालाच छत्रपती संभाजीनगरची जागा सोडा, जम्बो शिष्टमंडळाचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

लोकसभा जागेच्या मागणीसाठी पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचा रेटा ...

बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा - Marathi News | March to KDMC wearing black ribbin for biometric survey | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे सहभागी झाले होते. ...