लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दीपिका, करीना, प्रियंका नव्हे तर 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट - Marathi News | alia bhatt has given maximum 100 crores films in bollywood not deepika priyanka kareena | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका, करीना, प्रियंका नव्हे तर 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट

बॉलिवूडमध्ये एक अशी सौंदर्यवती देखील आहे जिने सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट देण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ...

कंपनीची संरक्षक भिंत कोसळून सहा घरांचे नुकसान - Marathi News | six houses were damaged due to the collapse of the protective wall of the company in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंपनीची संरक्षक भिंत कोसळून सहा घरांचे नुकसान

कळवा येथील आनंद नगर भागात असलेल्या एकविरा संकुल चाळीवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. ...

PM मोदींच्या रोड शोला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली; दिली ४ महत्त्वाची कारणे - Marathi News | PM narendra Modi road show denied permission by police administration Given 4 important reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या रोड शोला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली; दिली ४ महत्त्वाची कारणे

पोलीस प्रशासनाने विविध कारणं देत नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला परवानगी देणं टाळलं आहे. ...

भिवंडीत राहुल गांधी यांच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी ; नागरिकांमध्ये उत्साह - Marathi News | huge crowd of congress workers to welcome rahul gandhi in bhiwandi enthusiasm among citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राहुल गांधी यांच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी ; नागरिकांमध्ये उत्साह

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी भिवंडीत दाखल झाली. ...

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं मार्मिक ट्वीट, म्हणाले, 'ओंगळवाणा भडिमार...' - Marathi News | director Sameer Vidwans tweet before loksabha elections going viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं मार्मिक ट्वीट, म्हणाले, 'ओंगळवाणा भडिमार...'

'पैशांच्या जोरावर पुढचे दोन तीन महिने...' काय आहे दिग्दर्शकाची पोस्ट? ...

महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | a case has been registered against the person who assaulted the mahavitaran team in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे घडली आहे. ...

महिला चक्क नाल्यात झोपली! खून झाल्याचे समजून पोलिसांना कॉल! - Marathi News | the woman slept in the drain call the police thinking that it was a murder in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिला चक्क नाल्यात झोपली! खून झाल्याचे समजून पोलिसांना कॉल!

पोलीस येण्यापूर्वीच निघूनही गेली, शहर व शिवाजी नगर पोलीसांची धावपळ. ...

"आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही"; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले - Marathi News | "Now, no more waiting for orders from Delhi"; Supporters of Udayanaraje bhosale gathered at Shivatirtha for loksabha Ticket | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही"; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले

भाजपचे लोकसभा मतदारसंघ संयोजक सुनील काटकर यांनी शुक्रवारपर्यंत वाट पाहू व त्यानंतर आपण एकमताने निर्णय घेऊ, अशी भूमिका जाहीर केली होती. ...

मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक - Marathi News | Superfast rail travel from Marathwada; In April, all railways in Nanded division will be electrified | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक

रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. ...