लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा  - Marathi News | Extorted 18 lakh by asking to invest money in stock market through Facebook | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा 

ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात. ...

तलाठी पदभरती : परभणी जिल्ह्यात ८१ उमेदवारांना मिळाल्या नियुक्त्या - Marathi News | Talathi Recruitment: 81 candidates got the appointments in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तलाठी पदभरती : परभणी जिल्ह्यात ८१ उमेदवारांना मिळाल्या नियुक्त्या

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : रिक्त जागेनुसार जिंतूर, परभणीत पदस्थापना ...

अर्धा तासाच्या अवकाळी पावसाने उडविली दाणादाण - Marathi News | Half an hour untimely rain blew the grains in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्धा तासाच्या अवकाळी पावसाने उडविली दाणादाण

कळमना धान्य बाजारात उघड्यावर असलेले धान्य भिजले माेठी नासधुस झाली. अनेक भागात वादळाने झाडे उन्मळून पडले. दुसरीकडे जिल्ह्यात पारडी, कळमेश्वरसह काही तालुकत्यात गारपीटीमुळे नुकसान झाले.  ...

‘जीत कुने डो’वर्ल्ड कप स्पर्धेत अकोल्याच्या दोन खेळाडूंना सुवर्ण  - Marathi News | Two players from Akola won gold in the Jeet Kune Do World Cup | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीत कुने डो’वर्ल्ड कप स्पर्धेत अकोल्याच्या दोन खेळाडूंना सुवर्ण 

थायलंड येथील फुकेट येथे झालेल्या ‘जीत कुने दो’ वर्ल्डकप स्पर्धेसाठी अकोल्याच्या दोन खेळाडूंनी स्थान मिळविले होते. ...

अंबादास दानवे माझे शिष्य, डावलले असते तर इथपर्यंत आले नसते: चंद्रकांत खैरे  - Marathi News | MLC Ambadas Danave, my disciple, would not have come this far if i neglect him: Ex MP Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबादास दानवे माझे शिष्य, डावलले असते तर इथपर्यंत आले नसते: चंद्रकांत खैरे 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात, असा आरोप आ. दानवे यांनी केला होता. ...

नागपूर जिल्ह्यातील ११ हजार प्रौढांच्या साक्षरतेची  होणार परीक्षा; ८५५ केंद्र निश्चित - Marathi News | 11 thousand adults in Nagpur district will be tested for literacy 855 center fixed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ११ हजार प्रौढांच्या साक्षरतेची  होणार परीक्षा; ८५५ केंद्र निश्चित

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना आता जिल्ह्यातील  ११ हजार १७ प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. ...

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?  - Marathi News | Shiv Sena Thackeray's Kalyan district head Chandrakant Bodare on the way to Shiv Sena's Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? 

उल्हासनगर शिवसेनेत गेली तीन दशकापासून बोडारे बंधूंचा दबदबा आहे. ...

'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte new promo netizens trolls badly to the scene of Ashutosh accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आई कुठे काय करते: आशुतोषच्या अपघाताचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली निर्माते, दिग्दर्शकाची शाळा ...

पुढील ४ दिवसांत 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी अन् गारपीटीची शक्यता - Marathi News | Unseasonal weather spread in 8 districts from today possibility hailstorm heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील ४ दिवसांत 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी अन् गारपीटीची शक्यता

पाच दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळपास ८ जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  ...