लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला बाळाला जन्म, वडिलांनी शेअर केला फोटो - Marathi News | sidhu moosewala mother blessed with baby boy at age of 58 father shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला बाळाला जन्म, वडिलांनी शेअर केला फोटो

सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी ५८व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. ...

निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी - Marathi News | 22 crores also from Dabba Trading Firm of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी

एल-७ हायटेक प्रायव्हेट आधीपासूनच होती ईडी आणि आयटीच्या रडारवर ...

नांदेडला गारपीटीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने.. - Marathi News | Hailstorm with gusty winds in Nanded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदेडला गारपीटीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने..

एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू; वादळी वारे, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान : बळीराजा हवालदिल ...

कमाई कमी तरीही अधिक देणग्या; ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून ६ पट अधिक देणगी - Marathi News | Less revenue yet more donations; 6 times more donation from Future Gaming and Hotel Services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाई कमी तरीही अधिक देणग्या; ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून ६ पट अधिक देणगी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, फ्युचर गेमिंगकडून १,३६८ कोटींचे योगदान ...

"त्यांनी मला मारून टाकलं असतं", वडिलांबाबत रवी किशन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- ते मला हातोड्याने... - Marathi News | ravi kishan talk about relationship with his father said he dont want me to do career in acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी मला मारून टाकलं असतं", वडिलांबाबत रवी किशन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- ते मला हातोड्याने...

रवी किशन यांनी अभिनयात करिअर करण्याला वडिलांचा होता विरोध, म्हणाले, "ते मला हातोड्याने मारायचे आणि..." ...

मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी एकाच व्यासपीठावर - Marathi News | Show of power of INDIA Opposition Alliance in Mumbai Sharad Pawar, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Rahul Gandhi on the same platform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी एकाच व्यासपीठावर

काँग्रेसची न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे, आज दादर येथील शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेमध्ये इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ...

‘सगेसोयरे’बाबत चार महिन्यांत अधिसूचना, निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब- मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Notification in four months regarding Maratha Reservation as elections may cause delay! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सगेसोयरे’बाबत चार महिन्यांत अधिसूचना, निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब- मुख्यमंत्री शिंदे

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती ...

जगात निवडणुकीवर सर्वाधिक खर्च कुठे होतो? अहवालातून समोर आली महत्त्वाची आकडेवारी - Marathi News | Where in the world is the most spent on elections? Important statistics emerged from the report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात निवडणुकीवर सर्वाधिक खर्च कुठे होतो? अहवालातून समोर आली महत्त्वाची आकडेवारी

कोणत्या निवडणुकांवर किती खर्च? वाचा सविस्तर ...

आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त भिडे यांची बदली करा! निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र - Marathi News | Transfer Commissioner Chahal, Additional Commissioner Bhide! The Election Commission reminded the government through a letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त भिडे यांची बदली करा! निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र

निवडणुकांआधी आयोगाकडून राज्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला जातो. ...