लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

केस गळताहेत-शॅम्पू बदलूनही फायदा नाही? जावेद हबीब सांगतात १ आयुर्वेदीक उपाय-दाट होतील केस - Marathi News | Benefits Of Curd And Liquorice On Hair : Licorice Powder For Hair Benefits Of Including Curd In Your Hair Routine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळताहेत-शॅम्पू बदलूनही फायदा नाही? जावेद हबीब सांगतात १ आयुर्वेदीक उपाय-दाट होतील केस

Benefits Of Curd And Liquorice On Hair : . दही आणि मुलेठीतील पोषक तत्व केसांना आतून मजबूत बनवता. ...

गाेर बंजारा साहित्य, कला अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता - Marathi News | Gaer Banjara Sahitya, Kala Akademi recognized by the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाेर बंजारा साहित्य, कला अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता

हरिभाऊ राठाेड, एकनाथ पवार यांच्या प्रयत्नांना यश : ‘लाेकमत’च्या माध्यमातून केला पाठपुरावा ...

उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? तीन पक्ष लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena UBT is elder brother In MVA, Mahavikas Aghadi's formula for Lok Sabha? Three parties will contest this many seats each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? तीन पक्ष लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचं वृत्त समोर येत असून, या जागावाटपामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना उबाठा पक्ष सर्वात मोठा भाऊ ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...

कांदा दर पुन्हा जैसे थे, आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | latest news 17 march todays onion market price in maharashtra bajar samitit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दर पुन्हा जैसे थे, आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? 

आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक झाली, तर बाजारभावही घसरले आहेत. ...

आजचा दिवस हा तमाम शिवसैनिकांसाठी काळा दिवस; गांधी-ठाकरे सभेवर CM शिंदे संतापले - Marathi News | CM Eknath Shinde criticized the joint sabha between Rahul Gandhi and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजचा दिवस हा तमाम शिवसैनिकांसाठी काळा दिवस; गांधी-ठाकरे सभेवर CM शिंदे संतापले

उद्धव ठाकरे हे गर्व से कहो हम हिंदू है हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल शिंदे यांनी विचारला. ...

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बुलेट न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक - Marathi News | husband gave divorce after not getting bullet in banda by fulfilling the demand of dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बुलेट न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक

हुंड्यावर सासरचे लोक समाधानी नव्हते. पाठवणीच्या वेळी हुंड्याव्यतिरिक्त बुलेट दोन लाख रुपयांची मागणी करत होते. बुलेट व पैसे न मिळाल्याने छळ सुरू झाला. ...

Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण? - Marathi News | Byjus Crisis: Another blow to Byju's; 4400 crore rupees frozen by the court, know the case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण?

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, हा पैसा आता कुठेही वापरता येणार नाही. ...

बाळाला हातात घेताच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची रिअ‌ॅक्शन पाहून नेटकरी भावूक; व्हिडीओ एकदा पाहाच - Marathi News | Sidhu Moosewala's father gets extremely emotional as he holds his new born son Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाला हातात घेताच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची रिअ‌ॅक्शन पाहून नेटकरी भावूक

सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. ...

फॅनने "गर्लफ्रेंड कशी पटवायची?" विचारताच इमरान भन्नाट उत्तर देत म्हणाला, "२००४ ते २०१० पर्यंत..." - Marathi News | Emraan Hashmi give tips to his fan on how to make a girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅनने "गर्लफ्रेंड कशी पटवायची?" विचारताच इमरान भन्नाट उत्तर देत म्हणाला, "२००४ ते २०१० पर्यंत..."

इमरानने फॅनला 'गर्लफ्रेंड कशी पटवायची?' यावर दिलीय खास टिप्स, तुम्हीही वाचा ...