लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट - Marathi News | mauganj brother in law filled sister in laws hairline with sindoor after posting video jumps in bahuti falls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट

दिनेश साहू त्याची वहिनी शकुंतला साहूच्या प्रेमात पडला. त्याने वहिनीला कुंकू लावलं आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत बहुती धबधब्यात उडी मारली. ...

Falbag Lagvad Yojana : फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज  - Marathi News | Latest News Falbag lagvad Online application for orchard cultivation scheme has started, apply like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज 

Falbag Lagvad Yojana : महा-डीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर फळबाग लागवड योजना करिता ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. ...

IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 4 First Time Jasprit Bumrah Conceded 100 Plus Runs In A Test Innings See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट

 ७ वर्षांच्या कारकिर्दीत बुमराहवर पहिल्यांदाच आली ही वेळ ...

रेल्वे गाड्यांमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चे सापळे? पॅन्ट्रीकारच्या मॅनेजरकडून प्रतिबंधित साहित्यांचा वापर - Marathi News | 'The Burning Train' traps in railway trains? Pantry car manager uses banned substances | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे गाड्यांमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चे सापळे? पॅन्ट्रीकारच्या मॅनेजरकडून प्रतिबंधित साहित्यांचा वापर

हजारो प्रवाशांच्या जीवांशी खेळ : भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये पॅन्ट्रीकार मॅनेजरकडून इलेक्ट्रॉनिक हिटरचा वापर ...

दोनदा एटीएफ फोडण्याचा प्रयत्न; पळत असताना गाडी उलटली अन्..., अहिल्यानगरमध्ये सिनेस्टाईल चोरी घटना - Marathi News | Police arrest suspect for ATM break in in Ahilyanagar Cinestyle | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोनदा एटीएफ फोडण्याचा प्रयत्न; पळत असताना गाडी उलटली अन्..., अहिल्यानगरमध्ये सिनेस्टाईल चोरी घटना

अहिल्यानगरमध्ये पळून जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडलं. ...

तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा - Marathi News | ST Corporation defrauded by ticket manipulation; 68 conductors sentenced to transfers for fraud | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा

चौकशीत सापडलेल्या ६८ वाहकांना एसटी महामंडळाने दोषी ठरवत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे वाहकांचे धाबे दणाणले आहेत. ...

सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार - Marathi News | MP Medha Kulkarni to be conferred with Sansad Ratna Award for best performance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार

लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते, लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहणार ...

Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष - Marathi News | Nag Panchami should be celebrated as per the order of the High Court, attention should be paid to villages that catch snakes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे : पारंपरिक वाद्य वाजविल्यास सत्कार करून बक्षीस देऊ ...

मुख्यमंत्री हिंदीसाठी एवढे आग्रही का? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | Why is the Chief Minister so insistent on Hindi? Is there anyone pressuring him? Supriya Sule's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री हिंदीसाठी एवढे आग्रही का? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्रात अशाच प्रकारे नवीन शिक्षण धोरण आणि हिंदी लादली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कदाचित शिकवला जाणार नाही ...