लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Soyabean Kid : अशी ओळखा सोयाबीनवरील कीड, या कीड रोखण्यासाठी 'हे' पाच उपाय करा  - Marathi News | Latest News Identify the pests on soybeans crop take these five measures to prevent these pests | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अशी ओळखा सोयाबीनवरील कीड, या कीड रोखण्यासाठी 'हे' पाच उपाय करा 

Soyabean Kid : विदर्भातील सोयाबीन पिकावर (soyabean Kid) खोड माशी आणि चक्री भुंगा किडींचा प्रकोप वाढला आहे. ...

भरत जाधवबरोबर नऊ महिने बोलत नव्हते केदार शिंदे, काय घडलेलं? - Marathi News | Kedar Shinde Bharat Jadhav Not Talk To Each Other For Nine Months Revealed Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधवबरोबर नऊ महिने बोलत नव्हते केदार शिंदे, काय घडलेलं?

केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यात नऊ महिने होता अबोला! ...

"रत्ने व दागिने क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे, या उद्योग क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्याची गरज" - Marathi News | Gems and jewellery sector provides a large number of jobs, there is a need to solve the problems faced by this industry sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रत्ने व दागिने क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे, या उद्योग क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्याची गरज"

भारतातील रत्ने आणि दागिने हा उद्योग प्रचंड मोठा असून यातून होणारी वार्षिक निर्यात ४० अब्ज डॉलर्सपर्यंत आहे. भारताच्या जीडीपीसह रोजगारात या क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे... ...

बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... - Marathi News | BSNL brings Freedom Plan for Rs 1! 30 days validity, 2gb daily data, calling and... free... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...

बीएसएनएलने देशभरात स्वदेशी ४ जी नेटवर्क लाँच केले आहे. १ रुपयांत आज काय येते? बीएसएनएल महिनाभराचा डेटा, कॉलिंग फ्री देणार आहे.  ...

हिट अँड रन प्रकरणात गावदेवीत एकाचा बळी - Marathi News | One dead in hit and run case in Gavdevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिट अँड रन प्रकरणात गावदेवीत एकाचा बळी

स्थानिकांनी जगदीशला नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावदेवी पोलिसांनी चालक कमलेश याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ...

सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा - Marathi News | Shocking incident like Sairat; Husband beaten to the point of breaking his leg, wife kidnapped, crime against 18 to 20 people including daughter's brother and mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा

दोघांचा प्रेमविवाह असून आंतरजातीय असल्याने मुलीच्या आई, भावाकडून त्याला विरोध होता ...

Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी - Marathi News | Lunchbox Recipe:You can make pointed gourd bharta, have you ever tried it? Check out the easy recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

Lunchbox Recipe: परवलाची भाजी नेहमीच करतो, पण एकदा या पद्धतीने भरीत करून बघा तेही नाचणीच्या मऊ भाकरीबरोबर; हा बेत घरच्यांना नक्कीच आवडेल.  ...

'या' देशात घराच्या छतांवर उगवलं जातं गवत, हिरव्या छतामागे दडलं आहे इंटरेस्टींग रहस्य - Marathi News | Norway traditional turf or green moss roofs know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात घराच्या छतांवर उगवलं जातं गवत, हिरव्या छतामागे दडलं आहे इंटरेस्टींग रहस्य

Green moss roofs : आज आम्ही आपल्याला अशाच एका इंटरेस्टींग कल्चरबाबत सांगणार आहोत. जिथे पूर्ण घर शेवाळ किंवा गवताखाली बदलेलं असतं. ...

मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद  - Marathi News | Central Railway transports 74 tonnes of goods in four months, highest in last 15 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद 

मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमुळे समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत आहे. ...