लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Attempted murder by sharing land, five years hard labor for the four | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी

जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. ...

कल्याणमध्ये सात लाखाची रोकड जप्त; एसएसटी पथकाला यश  - Marathi News | Seven lakh cash seized in Kalyan Success to SST team | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सात लाखाची रोकड जप्त; एसएसटी पथकाला यश 

कल्याणमध्ये एसएसटी पथकाने सात लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे. ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा - Marathi News | Extortion of six and a half lakhs by threatening to make the photo viral | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा

अश्लील वर्तन : विनयभंगासह खंडणीचा गुन्हा; आरोपीला पोलिस कोठडी ...

शरद पवारांमुळेच मला उमेदवारी मिळाली - राजाभाऊ वाजे - Marathi News | It is only because of Sharad Pawar that I got the nomination - Rajabhau Waje | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांमुळेच मला उमेदवारी मिळाली - राजाभाऊ वाजे

शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.१५) वणी येथे सभेला जाण्यापुर्वी ते हाॅटेल एमराल्ड पार्क येथे थांबले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ...

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा - Marathi News | election decision officers reviewed the preparations for the counting of votes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा

नोडल अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांची बैठक : प्रत्येक कार्यवाही नियोजनपूर्वक पार पाडण्याचे निर्देश ...

काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिका - Marathi News | slogan of Congress to eradicate poverty is an opium pill Criticism of Prime Minister Narendra Modi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिका

केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. ...

Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान  - Marathi News | Latest News Aashadhi ekadashi 2024 Departure of Saint Nivruttinath palkhi for Pandharpur on 20th June | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान 

त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार, दि. 20 जून रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात होणार आहे.  ...

मोबाइल चोरून नेला, मात्र विकताना अडकले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Mobile stolen, but caught selling Action by local crime branch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोबाइल चोरून नेला, मात्र विकताना अडकले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

धावत्या दुचाकीवरून हिसकावला होता मोबाईल ...

समग्र शिक्षा अंतर्गत 'मोफत पाठ्यपुस्तक' योजना! - Marathi News | Free Textbook Scheme under Samagra Shiksha | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समग्र शिक्षा अंतर्गत 'मोफत पाठ्यपुस्तक' योजना!

पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार ...