१५ मे रोजी सृजन - द क्रिएशनचा चौथा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. यानिमित्त प्राबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे रात्री ८ वाजता विठ्ठल सावंत आणि राजेश देशपांडे लिखित 'तीनसान' आणि 'श्यान पण, देगा देवा' या दोन एकांकिकांचे प्रयोग होणार आहेत. ...
वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला समर्थन देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वंचितची भुमिका पटली नसल्याने राजाराम पाटील यांनी बहुजन समाज पार्टीचा पर्याय निवडला आहे. ...
याबाबत युनियनचे सचिव किरण मोघे म्हणाले, १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आशा वर्कर यांनी मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्यासाठी पुणे महापालिकेने आज्ञापत्र काढले आहे... ...