लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जोगेश्वरीमध्ये बँकेतून महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल लंपास! पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल - Marathi News | In Jogeshwari the mobile phone of a female employee was stolen from the bank case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जोगेश्वरीमध्ये बँकेतून महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल लंपास! पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल

बँकेमध्ये काम करणाऱ्या एका बँकरचा मोबाईल ब्रांच कार्यालयातून पळवून नेण्याचा घडला प्रकार ...

घासून नाही तर ठासून डॉ. हेमंत सावरांना निवडून आणणार; आमदार नितेश राणे यांचे विधान - Marathi News | Palghar Lok Sabha Election 2024 BJP candidate Hemant Sawra will win for sure says Nitesh Rane | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घासून नाही तर ठासून डॉ. हेमंत सावरांना निवडून आणणार; आमदार नितेश राणे यांचे विधान

"हिंदूंचे सण साजरे करायचे असतील, हिंदू मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपाला मत द्या" ...

वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar MP Wants To Solve Rising Inflation Water Issue, Voted By Women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, महिलांनी व्यक्त केले. ...

प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अकोला मार्गे अहमदाबाद-खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस बुधवारपासून - Marathi News | Ahmedabad-Khurda Road-Udhana Special Express via Akola from Wednesday, keeping in mind the rush of passengers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अकोला मार्गे अहमदाबाद-खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस बुधवारपासून

या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे ...

Soybean Market : पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर - Marathi News | Latest news 11 may 2024 todays soybean market price in akola market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 30 हजार क्विंटलची आवक झाली, तर बाजारभाव असा मिळाला? ...

दुचाकी थांबवून मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीला २४ तासात बेड्या - Marathi News | The accused who stopped the bike and snatched the mobile phone was handcuffed within 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकी थांबवून मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीला २४ तासात बेड्या

आरोपीसोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा यात समावेश आहे. ...

भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक' - Marathi News | BJP broke Pawars house devendra Fadnavis told the logic behind Ajit pawar rebellion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'

पवार कुटुंबातील फुटीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे. ...

Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार  - Marathi News | Ranji Trophy split into two parts, no toss in CK Nayudu ( u-23) & National Selectors to pick Duleep Trophy squads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पोळ्यांचे पीठ मळताना बर्फाचा १ तुकडा घाला; फुटबॉलसारखी फुलेल चपाती, आतून मऊ होईल - Marathi News | Easy Ways To Remove Coconut Shell Use Ched Kunal Kapoor Tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोळ्यांचे पीठ मळताना बर्फाचा १ तुकडा घाला; फुटबॉलसारखी फुलेल चपाती, आतून मऊ होईल

Easy Ways To Remove Coconut Shell : जेव्हा पीठ मळण्याची वेळ येते तेव्हा चपातीचं पीठ गरम पाणी घालून मळायला हवं ज्यामुळे पीठ नरम राहील.  ...