lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

Soybean Market : पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

Latest news 11 may 2024 todays soybean market price in akola market yards check here | Soybean Market : पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

Soybean Market : पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 30 हजार क्विंटलची आवक झाली, तर बाजारभाव असा मिळाला?

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 30 हजार क्विंटलची आवक झाली, तर बाजारभाव असा मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 30 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक पिवळ्या सोयाबीनची 16 हजार क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला सरासरी 4 हजार रुपये ते 4 हजार 600 रुपयांचा दर मिळाला. 

आज 11 मे 2024 पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण, लोकल, नंबर 1, पांढरा, पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. सर्वसाधारण सोयाबीनला 4 हजार 180 रुपये ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. लोकल सोयाबीनला सोलापूर बाजार समितीत सरासरी 4 हजार 300 रुपये, अमरावती बाजार समितीत 4 हजार 407 रुपये, हिंगोली बाजार समितीत 4 हजार 314 रुपये दर मिळाला.

तर नंबर एकच्या सोयाबीनला ताडकळस बाजार समितीत 4 हजार 450 रुपये दर मिळाला. पांढऱ्या सोयाबीनला लासलगाव निफाड बाजार समितीत सरासरी 04 हजार 500 रुपये तर वडूज बाजार समितीत सरासरी 04 हजार 630 रुपये दर मिळाला. तर पिवळ्या सोयाबीनला सरासरी 3900 रुपये ते 04 हजार 600 रुपये दर मिळाला.

पिवळ्या सोयाबीनचा दर

पिवळ्या सोयाबीनला लातूर बाजार समितीत चार हजार सहाशे रुपये जालना बाजार समितीत 4450 रुपये अकोला बाजार समितीत 04 हजार 350 रुपये उमरेड बाजार समिती 4 हजार 250 रुपये गेवराई बाजार समिती 4 हजार 250 रुपये देऊळगाव राजा बाजार समितीत 04 हजार 300 रुपये तर औराद शहाजानी बाजार समितीत 4 हजार 456 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/05/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल367300045214450
चंद्रपूर---क्विंटल33399543654180
मुदखेड---क्विंटल2440044004400
तुळजापूर---क्विंटल60450045004500
राहता---क्विंटल21445045004460
सोलापूरलोकलक्विंटल3430043004300
अमरावतीलोकलक्विंटल4054435044644407
हिंगोलीलोकलक्विंटल900410045284314
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल13350143004000
ताडकळसनं. १क्विंटल178440045114450
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल264355045554500
वडूजपांढराक्विंटल10461046504630
लातूरपिवळाक्विंटल10287436146704600
जालनापिवळाक्विंटल1683300045004450
अकोलापिवळाक्विंटल3841410044804350
आर्वीपिवळाक्विंटल135400044504200
चिखलीपिवळाक्विंटल669418044314305
उमरेडपिवळाक्विंटल1790400045804250
भोकरदनपिवळाक्विंटल34440045504500
भोकरपिवळाक्विंटल7438043804380
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल77426044004330
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600425045254410
गेवराईपिवळाक्विंटल48385144314250
परतूरपिवळाक्विंटल17437045504527
देउळगाव राजापिवळाक्विंटल2430043004300
वरोरापिवळाक्विंटल60350043003900
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल105350042003900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल170441046004600
अहमहपूरपिवळाक्विंटल2600300046024496
चाकूरपिवळाक्विंटल52410145504456
औराद शहाजानीपिवळाक्विंटल635454045724556
सेनगावपिवळाक्विंटल68405044114225
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल50422044354350
नेर परसोपंतपिवळाक्विंटल384333544954351
उमरखेडपिवळाक्विंटल190440045004450
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल290440045004450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल343400044704400

Web Title: Latest news 11 may 2024 todays soybean market price in akola market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.