लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पीओकेतील प्रत्येक इंच जमीन भारताचीच; गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला सुनावले - Marathi News | Every inch of land in PoK belongs to India; Home Minister Amit Shah told the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीओकेतील प्रत्येक इंच जमीन भारताचीच; गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला सुनावले

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असा ठराव भारताच्या संसदेत एकमताने संमत झाला आहे. ...

देवाच्या नावाने मते काय मागता? महागाई, राेजगारावरही आता बाेला! प्रियांका गांधी यांचे मोदींना आव्हान - Marathi News | What in God's name do you ask for opinions? Inflation, employment is now bad! Priyanka Gandhi challenges Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवाच्या नावाने मते काय मागता? महागाई, राेजगारावरही आता बाेला! प्रियांका गांधी यांचे मोदींना आव्हान

आम्ही सुद्धा धार्मिक लोक आहोत, मात्र राजकारणात धर्म आणणे चूक आहे : प्रियांका गांधी यांची भाजपवर टीका ...

पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी - Marathi News | Ready to hold talks with Prime Minister on any platform, 'India' alliance storm is coming: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. ...

‘इम्पॅक्ट खेळाडू’चा नियम बदलू शकतो : जय शाह - Marathi News | 'Impact player' rule may change: Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘इम्पॅक्ट खेळाडू’चा नियम बदलू शकतो : जय शाह

खेळाडू, प्रशिक्षक व तज्ज्ञांच्या मते या नियमाचा गोलंदाजांना फटका बसत आहे. संघाला यामुळे अतिरिक्त फलंदाज उपलब्ध होतो. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मते,  अष्टपैलूंना यामुळे गोलंदाजी करण्याची संधीही मिळत नाही.  ...

२ सेंमी अंतराने हुकले नीरजचे अव्वल स्थान; डायमंड लीग; याकूबने राखले वर्चस्व - Marathi News | Missed Neeraj's top position by 2 cm; Diamond League; Yakub maintained dominance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२ सेंमी अंतराने हुकले नीरजचे अव्वल स्थान; डायमंड लीग; याकूबने राखले वर्चस्व

नीरजचा पहिला प्रयत्न अवैध ठरला. मात्र, त्याने तिसऱ्या व चौथ्या प्रयत्नात अनुक्रमे ८६.२४ आणि ८६.१८ मीटरची फेक करत जबरदस्त पुनरागमन केले. ...

गुजरातने कायम राखले आव्हान; चेन्नईचा ३५ धावांनी पराभव; गिल, सुदर्शन यांचा शतकी तडाखा - Marathi News | Gujarat maintained the challenge; Chennai lost by 35 runs; Gill, Sudarshan hit a century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातने कायम राखले आव्हान; चेन्नईचा ३५ धावांनी पराभव; गिल, सुदर्शन यांचा शतकी तडाखा

गुजरातने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या जोरावर भक्कम धावसंख्या उभारली. दोघांनी १०४ चेंडूंत २१० धावांची दमदार सलामी दिली. ...

दुपारचा वाद मिटवताना रात्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या घरावर दगडफेक - Marathi News | Stone pelting at the house of former member of Zilla Parishad at night while settling the dispute in the afternoon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुपारचा वाद मिटवताना रात्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या घरावर दगडफेक

मोहाडी रस्त्यावर रात्रीचा थरार; कारच्या काचा फुटल्या ...

लोकसभा निवडणूक: मतदान यादीतील नावे कमी करण्याबाबत अफवा; पनवेलमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Rumors about Reduction of Voter List Names A case has been registered in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकसभा निवडणूक: मतदान यादीतील नावे कमी करण्याबाबत अफवा; पनवेलमध्ये गुन्हा दाखल

व्हायरल झालेल्या मेसेजमुळे परिसरात झाला होता गोंधळ ...

'तिला' विसरून कसे चालणार? अक्षय्य तृतीयेला रुबी श्वानाला पान ठेवून जपल्या आठवणी - Marathi News | How to forget 'her'? Memories kept on Akshaya Tritiya by placing a leaf on the ruby dog | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'तिला' विसरून कसे चालणार? अक्षय्य तृतीयेला रुबी श्वानाला पान ठेवून जपल्या आठवणी

मागल्या वर्षी रुबी झाली होती अनंतात विलीन ...