लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलांना बिघडवून टाकतात पालकांच्या 'या' सवयी; बी.के.शिवानी सांगतात मुलांच्या यशाचा मंत्र - Marathi News | Parenting Tips : Motivational Speaker BK Shivani Tips On How To Discipline Child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना बिघडवून टाकतात पालकांच्या 'या' सवयी; बी.के.शिवानी सांगतात मुलांच्या यशाचा मंत्र

Parenting Tips : जर तुम्हाला मुलांना डिसिप्लिनमध्ये ठेवायचे असेल तर लहानपणापासूनच काही गोष्टी शिकवायला हव्यात ...

वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत - Marathi News | heavy rain in pune city tree have fallen in many places in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ...

मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन - Marathi News | Arvind Kejriwal Interim Bail: Can't go to Chief Minister's office, and.., CM Kejriwal got bail on 'these' conditions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत. ...

'त्यांनी' थाटात लावले चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न - Marathi News | 'They' staged a doll wedding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्यांनी' थाटात लावले चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न

जुन्या आठवणींना उजाळा : बालकांसह पालकांनी घेतला सहभाग ...

"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला - Marathi News | "This offer is an admission that BJP is not coming back to power", said Rohit Pawar, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

Lok Sabha Election 2024: यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ...

ठाणे लाेकसभेच्या ४९०६ मतदान यंत्रांची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ - Marathi News | Online comparison of 4906 voting machines of Thane Lok Sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लाेकसभेच्या ४९०६ मतदान यंत्रांची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ

या ठाणे लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या मीराभाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली,बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ...

केंद्राच्या आदेशामुळे सिडकोच्या अडचणीत वाढ, डीपीएस तलावाची दुरवस्था  - Marathi News | CIDCO's problems increase due to central orders, DPS pond is in disrepair | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्राच्या आदेशामुळे सिडकोच्या अडचणीत वाढ, डीपीएस तलावाची दुरवस्था 

नेरूळ येथील प्रवासी जलवाहतूक जेट्टी बांधताना सिडकोेने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अटी व शर्तींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य  - Marathi News | lok sabha election 2024 chief minister eknath shinde gave me justice statement by ravindra waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरांचे विधान. ...

सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा - Marathi News | Bollywood actress laila khan and 5 others was murdered by her step father parvez tak convicted to mumbai session court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा

Laila Khan Murder : बॉलिवूड अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांना मुंबईतील सेशन कोर्टाने दोषी ठरवलं आहे. ...