लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'घाबरू नका, मी लगेच येतो', वादळात अडकले होते आई-वडील; 9 वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव! - Marathi News | 9 year brave kid runs 1 kilometer in storm to get help after tornado tosses parents car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'घाबरू नका, मी लगेच येतो', वादळात अडकले होते आई-वडील; 9 वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव!

इथे वादळात अडकल्यानंतर वेन आणि लिंडी बेकर यांची कार हवेत उडाली होती आणि नंतर एका पडलेल्या झाडाला जाऊन भिडली. ...

खड्ड्यांवर 'मास्टिक'चा उतारा, मुंबई महापालिकेचा निर्णय; १४ कंत्राटदारांची नियुक्ती - Marathi News | to make the roads in mumbai permanently pothole free the bmc has decided to concretize the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांवर 'मास्टिक'चा उतारा, मुंबई महापालिकेचा निर्णय; १४ कंत्राटदारांची नियुक्ती

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांचा मुद्दा दरवर्षी चांगलाच गाजतो. ...

‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024:'My younger brother Toaf, I am the one who restrained him, otherwise', Asaduddin Owaisi's warning to Navneet Rana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

Lok Sabha Election 2024: हैदराबादमधील प्रचारसभेत ओवेसी बंधूंना आव्हान देताना भाजपा नेत्या नवनीत कौर राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या हैदराबाद आणि तेलंगाणामधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ...

शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार - Marathi News | lok sabha election 2024 Who supports Shantigiri Maharaj in six constituencies? The role will be announced today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून महायुतीला धक्का देणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी सहा मतदार संघात विविध उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा - Marathi News | Congress will give 2 lakhs to those who have two wive Kantilal Bhuria strange statement viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवाराने पक्षाच्या नेत्यांसमोरच अजब आश्वासन जनतेला दिलं आहे ...

'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली… - Marathi News | Priyanka Chopra shares 'husband appreciation post' for Nick Jonas starting new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली…

प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनस हा गायक आणि अभिनेता देखील आहे. ...

Zilla Parishad Takes Over Milk Institution Management: दूध संस्थांचा कारभार आता जिल्हा परिषदेतून चालणार - Marathi News | The administration of milk institutions will now be run by the Zilla Parishad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zilla Parishad Takes Over Milk Institution Management: दूध संस्थांचा कारभार आता जिल्हा परिषदेतून चालणार

आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला आता मोठे महत्त्व येणार आहे. कारण शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांचे कार्यालय आता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार आहे. ...

डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसताच लगेच करा हे उपाय, दुर्लक्ष कराल तर लिव्हर होईल खराब! - Marathi News | Home remedies to cure jaundice and makes liver healthy on its own | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसताच लगेच करा हे उपाय, दुर्लक्ष कराल तर लिव्हर होईल खराब!

Jaundice Home Remedies: ही समस्या तेव्हा जास्त होते जेव्हा शरीरात बिलीरूबिनचं प्रमाण वाढतं. हा एक द्रव्य पदार्थ आहे जो लिव्हरमध्ये लाल रक्तपेशीच्या तुटण्याने तयार होतो.  ...

मुंबईतील घोड्यांची ट्राम ते ई-एसी बस...!  बेस्ट उपक्रमाचा १५० वर्षांचा प्रवास  - Marathi News | iconic journey from horse tram to e ac buses best completed 150 years service in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घोड्यांची ट्राम ते ई-एसी बस...!  बेस्ट उपक्रमाचा १५० वर्षांचा प्रवास 

२०२५ मध्ये पर्यावरणपूरक ई-बसचे लक्ष्य. ...