लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Chasing female doctors and consistently miss calls; The accused was shackled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

कल्याण पूर्व परिसरात एका नामांकित महिला डॉक्टरचे क्लिनिक आहे. या क्लिनिक परिसरात एका टपरी आहे. ...

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव नाटेकर यांनी केली जागतिक पिकलबॉल लीगची घोषणा - Marathi News | Asian Games gold medalist Gaurav Natekar announced the World Pickleball League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव नाटेकर यांनी केली जागतिक पिकलबॉल लीगची घोषणा

भारतात रॅकेट स्पोर्ट्सचा विस्ताव वाढतोय आणि रॅकेट स्पोर्ट्सवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

इंग्लिश स्कूलमधील अॅडमिशनच्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला - Marathi News | Dalla was beaten by a thief for admission money in an English school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इंग्लिश स्कूलमधील अॅडमिशनच्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला

अलिबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ  - Marathi News | Increase of 78 thousand 859 voters in Bhiwandi Lok Sabha in three months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ 

आता २० लाख ८७ हजार २४४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ...

‘जय परशुराम’च्या घोषात शहरातून शोभायात्रा, ठिकठिकाणी स्वागत  - Marathi News | A procession through the city chanting 'Jai Parashuram', welcome everywhere | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जय परशुराम’च्या घोषात शहरातून शोभायात्रा, ठिकठिकाणी स्वागत 

शोभायात्रेत रथावर विराजमान भगवान परशुराम यांची मूर्ती आकर्षक होती. तसेच चित्ररथांवर विठ्ठल-रुख्मिणीसह भगवान परशुरामाची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले. ...

उबाठाचे आधीच कॉंग्रेसीकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - Marathi News | Already Congressionalization of Ubhata; Criticism of Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उबाठाचे आधीच कॉंग्रेसीकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

उबाठाचे कॉंग्रेसीकरण २०१९ मध्येच झाले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ...

धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा - Marathi News | Shocking! Two mothers lost their lives in four days, aheri | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

सर्जन, फिजिशियन नसल्याने उपचारात हलगर्जी ...

Maharashtra Weather Updates : 'महाराष्ट्रात आठवडाभर गारपिटीसह अवकाळीची शक्यता'  - Marathi News | Maharashtra Weather Updates : 'Possibility of inclement weather with hail for a week in Maharashtra' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates : 'महाराष्ट्रात आठवडाभर गारपिटीसह अवकाळीची शक्यता' 

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते.  ...

'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक - Marathi News | hidden 15 crore worth of cocaine in his body, arrested at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...