लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस - Marathi News | 21 toilets in Chhatrapati Sambhaji Nagar stopped working despite of fund realsed; Notice to Contractors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस

छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य नागरिकांसह पर्यटकांना ठिकठिकाणी स्वच्छतागृह सापडत नाहीत. ...

"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित - Marathi News | Lok Sabha Elections - Ajit Pawar targets Sharad Pawar regarding early morning swearing-in, says 6 meetings with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित

Loksabha Election - पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी शिरुरच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा शरद पवारांच्या रणनीतीवरून भाष्य केले आहे. ...

सात कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१ धरणांतील गाळ काढण्यास सुरूवात - Marathi News | Desilting of 61 dams in Chhatrapati Sambhajinagar district has started at a cost of Rs.7 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सात कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१ धरणांतील गाळ काढण्यास सुरूवात

या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, या धरणांतील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पसरावा, यासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते. ...

"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान - Marathi News | aimim chief asaduddin owaisi on bjp candidate mp navneet rana remove police for 15 second remark, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", नवनीत राणांना आव्हान

Lok Sabha Election 2024 : नवनीत राणा यांना आव्हान देताना तुम्हाला आता काही तरी करून दाखवावे लागेल, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. ...

"भाजपाने देणगीच्या लालसेपोटी कोट्यवधी देशवासियांचा जीव धोक्यात टाकला" - Marathi News | Akhilesh Yadav targeted bjp on withdrawal of Corona Vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाने देणगीच्या लालसेपोटी कोट्यवधी देशवासियांचा जीव धोक्यात टाकला"

Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी देशवासियांचे जीव धोक्यात टाकला असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  ...

हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड - Marathi News | Inter crop chilli in turmeric; Subhash Rao get good income from both crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड

सेलम हळदची बात न्यारी ...

'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण? - Marathi News | Maharashtra's Mahanand Dairy finally transferred to Gujarat's NDDB; Mother Dairy took over | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?

Mahanand Dairy News: महानंदला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून मदर डेअरीला 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केले जाणार आहे. ...

पाणी बचतीवर भर! छत्रपती संभाजीनगरात ९२ हजार शेतकऱ्यांनी पोकरातून घेतले ठिबक,तुषार सेट - Marathi News | Emphasis on water saving, in Chhatrapati Sambhajinagar, 92 thousand farmers have taken drip, frost sets from poker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी बचतीवर भर! छत्रपती संभाजीनगरात ९२ हजार शेतकऱ्यांनी पोकरातून घेतले ठिबक,तुषार सेट

२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला. ...

मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल! - Marathi News | Swargandharva Sudhir Phadke marathi movie housefull in london america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहायला अमेरिकेतले प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दी करत असल्याची अभिमानाची गोष्ट समोर आलीय (swargandharva sudhir phadke) ...