लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम - Marathi News | Air India Express cancels 74 flights 25 employees lost their jobs ultimatum for the rest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम

एअर इंडिया एक्स्प्रेसनं (Air India Express) अचानक आजारी रजेवर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात मोठं पाऊल उचललं असून सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. ...

परदेशी शिष्यवृत्तीसाठी ८ लाख उत्पन्नाची मर्यादा जिव्हारी - Marathi News | 8 lakh income limit for foreign scholarship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परदेशी शिष्यवृत्तीसाठी ८ लाख उत्पन्नाची मर्यादा जिव्हारी

पूर्वी पहिल्या १०० विद्यापीठांसाठी नव्हता निकष : मागासवर्गीयांवर अन्याय ...

काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे - Marathi News | Be careful, four out of every ten patients in Chhatrapati Sambhajinagar suffer from mild heat stroke | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे

नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी जास्त प्यावे ...

व्यावसायिकाची दुचाकी अडवून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास;मुर्तीजापूर येथील घटना - Marathi News | 1 lakh 45 thousand rupees cash was looted by intercepting a businessman's two-wheeler | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यावसायिकाची दुचाकी अडवून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास;मुर्तीजापूर येथील घटना

अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल ...

डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक, शिये फाटा येथे महिला जागीच ठार - Marathi News | Dumper hits bike from behind, woman dies on the spot in Shiye Phata kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक, शिये फाटा येथे महिला जागीच ठार

वडगाव न्यायालयात होत्या लिपिक : डंपर चालक पसार ...

अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024: US trying to interfere in India's Lok Sabha elections, Russia's sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा दावा

Lok Sabha Election 2024: देशातील निम्म्या जागांवरील मतदान आटोपलं असतानाच रशियाने केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सनसनाटी दावा रशियाने केला आहे. ...

साेलापुरातील मतदानाच्या टक्केवारीवर काॅंग्रेसला शंका; खुलाशाची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना देणार पत्र - Marathi News | Congress Doubts on Voter Percentage in Sellapur Demand for disclosure, letter to the District Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापुरातील मतदानाच्या टक्केवारीवर काॅंग्रेसला शंका; खुलाशाची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना देणार पत्र

साेलापूर लाेकसभा मतदारसंघात काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुध्द भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली. ही लढत लक्षवेधी ठरली. ...

निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस - Marathi News | 21 toilets in Chhatrapati Sambhaji Nagar stopped working despite of fund realsed; Notice to Contractors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निधी पडून तरी छत्रपती संभाजीनगरातील २१ स्वच्छतागृहांची कामे रखडली; कंत्राटदारांना नोटीस

छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य नागरिकांसह पर्यटकांना ठिकठिकाणी स्वच्छतागृह सापडत नाहीत. ...

"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित - Marathi News | Lok Sabha Elections - Ajit Pawar targets Sharad Pawar regarding early morning swearing-in, says 6 meetings with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित

Loksabha Election - पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी शिरुरच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा शरद पवारांच्या रणनीतीवरून भाष्य केले आहे. ...