पनवेल परिसरात राहणाऱ्या महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने तो ब्रिटिश असून, भरपूर श्रीमंत परंतु एकटाच राहत असल्याचे सांगितले होते. ...
आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते व अक्षय्य तृतीयेला आवकचा विक्रम होतो. ...
लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या बाळाचा महिलेकडून ताबा मिळण्याची मागणी करणारी याचिका न्या. गौतम भादुरी व न्या. संजय अग्रवाल यांच्या खंडपीठाने नुकतीच फेटाळून लावली. ...
ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लशीची निर्मिती केली. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’, तर युरोपात ‘व्हॅक्सवेरिया’ लशीचे उत्पादन करण्यात आले. ...
पित्रोदांचे हे उद्गार वर्णद्वेषी असून त्यामुळे काँग्रेसच्या लोकांमध्ये फूट पाडण्याची भूमिका उघड झाल्याची टीका भाजपने केली. कॉंग्रेसने पित्रोदांच्या वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट केले. ...