गोळीचा आवाज झाल्याने बाजार समितीच्या आवारात असलेले तरुण तिकडे धावून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतील सूर्यवंशी यांना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रयोग झाला. व्होट जिहाद ही व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्यासाठी एकत्र आली. ज्यावेळी हे षडयंत्र आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि सांगितले की, हे राज ...
Apple, Microsoft Stocks : जर तुम्हाला Apple किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे असतील आणि परदेशात गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल, तर त्याशी संबंधित नियम जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...
गेल्या ४ महिन्यांपासून पुणे विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने पुणे विमानतळावर पक्षी धडकण्याचा १२ घटना घडल्या आहेत ...
अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे... ...