लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते  - Marathi News | what do you say, MLAs get more salary and allowances than MP's, MLA vs MP Comparison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 

आमदारांच्या कार्यक्षेत्रात येतात ३०० गावे, खासदारांना बघावी लागतात १,८०० गावे ...

मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी - Marathi News | I am the mother-in-law in politics, while Arjunrao is my daughter-in-law; Raosaheb Danve's gangs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी

सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचे सांगतात. वाटायला या सुना असतात, अशी टोलेबाजी करीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मनमुराद हसवले. ...

'आजारी आईला भेटू सुद्धा दिलं नाही' ; रिद्धिमा पंडीतवर झाला होता मालिकेच्या सेटवर मानसिक अत्याचार - Marathi News | ridhima-pandit-supports-krishna-mukherjee-actress-angry-on-shubh-shagun-producer-kundan-singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आजारी आईला भेटू सुद्धा दिलं नाही' ; रिद्धिमा पंडीतवर झाला होता मालिकेच्या सेटवर मानसिक अत्याचार

Ridhima pandit: कृष्णा मुखर्जीने अलिकडेच 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर रिद्धिमाने तिला पाठिंबा दिला असून तिच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला आहे. ...

जेव्हा काजोल धपकन पडते! 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की - Marathi News | Kajol Share Her Funny Video On World Laughter Day When She Was Fell At Public Events | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा काजोल धपकन पडते! 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की

विशेष गोष्ट म्हणजे खुद्द काजोलने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  ...

अपघातानंतर आयटी कंपनीतील नोकरी सोडली; अशातच १० ते २० टक्के परताव्याच्या आमिषाने ९९ लाखांना गंडला - Marathi News | quit job in IT company after accident In this way 99 lakhs were cheated by the lure of 10 to 20 percent return | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपघातानंतर आयटी कंपनीतील नोकरी सोडली; अशातच १० ते २० टक्के परताव्याच्या आमिषाने ९९ लाखांना गंडला

ट्रेकिंगदरम्यान अपघात झाल्याने नोकरी सोडली, सध्या बेरोजगार असताना इंजिनियरची ९९ लाखांची फसवणूक झाली ...

गर्दीतून लोकल प्रवास ही रोजचीच कसरत, लेटमार्कमुळे आर्थिक नुकसान; महिला प्रवाशांची व्यथा  - Marathi News | in mumbai local travel through crowds is a daily exercise for womens financial losses due to latemarks the agony of women passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दीतून लोकल प्रवास ही रोजचीच कसरत, लेटमार्कमुळे आर्थिक नुकसान; महिला प्रवाशांची व्यथा 

मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे पोहोचविणारी लोकल आजघडीला जीवघेणी ठरत आहे. ...

Ujani Dam 'उजनी'तून शुक्रवारी पाणी सोडणार - Marathi News | will release water from 'Ujani' on Friday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam 'उजनी'तून शुक्रवारी पाणी सोडणार

शहरासाठी उजनीतून शुक्रवार, १० मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...

‘रॅगिंग’ची अकराशेहून अधिक प्रकरणे निकाली; ‘यूजीसी’ची माहिती : गतवर्षी १,२४० प्रकरणांची नाेंद - Marathi News | More than eleven hundred cases of 'ragging' settled; UGC Information: 1,240 cases reported last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रॅगिंग’ची अकराशेहून अधिक प्रकरणे निकाली; ‘यूजीसी’ची माहिती : गतवर्षी १,२४० प्रकरणांची नाेंद

यूजीसीने यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हास्तरीय रॅगिंगविराेधी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच रॅगिंगविराेधी नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा दिला आहे. ...

मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का; निवडणूक आयोगाचा जनजागृतीसाठी सोशल मीडियावर अधिक भर - Marathi News | increase vote percentage through entertainment programs election commission more emphasis on social media for public awareness in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का; निवडणूक आयोगाचा सोशल मीडियावर अधिक भर

यंदा लोकसभा निवडणुका ऐन मे महिन्याच्या मध्यावर असल्याने मुंबईसह परिमंडळातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग कंबर कसत आहे.   ...