लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | Will Shiv Sena (UBT) India leave the alliance if Raj Thackeray comes along? Uddhav Thackeray said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाकडूंन त्याबद्दल संकेत दिले जात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना (यूबीटी) एकत्र आले, तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का? ...

Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट - Marathi News | ind vs pak in asia cup 2025 chief operating officer uae cricket board gives latest update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

IND vs PAK, Asia Cup 2025: पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने त्यांच्याशी खेळू नये असा चाहत्यांचा सूर आहे ...

VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत' - Marathi News | Vaibhav Suryavanshi Apologises After Nearly Injuring Camera Crew With a Blistering Shot Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'

नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हिडिओ ...

खड्ड्यांत हरवले डांबर! वाडी-खडगाव रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास - Marathi News | Road lost in potholes! Traveling with life in hand on the Wadi-Khargaon road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खड्ड्यांत हरवले डांबर! वाडी-खडगाव रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास

कधी होणार यातून सुटका : नागरिकांचा प्रश्न, लोकप्रतिनिधींवर नाराजी ...

शाळेत कमी, अकॅडमीत आम्ही: कायदा धाब्यावर, नियंत्रणही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट - Marathi News | While the number of students in government schools is decreasing and the number of students in academies is increasing education department officials are silent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाळेत कमी, अकॅडमीत आम्ही: कायदा धाब्यावर, नियंत्रणही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट

जिल्हा परिषद शाळांतील पट होवू लागला कमी ...

येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट - Marathi News | marathi actress prajakta gaikwad engaged her to be husband s name is shambhuraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट

ऑनस्क्रीन महाराणी येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न झाला आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतचं तिचं क्लासी फोटोशूट ...

जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक - Marathi News | Minor girl raped by threatening to kill; Accused arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

आरोपीने मुलीस धाक दाखवून गेल्या वर्षभरात तब्बल १० ते १२ वेळा अत्याचार केल्याचे तपासात उघड ...

'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार - Marathi News | BJP on Rahul Gandhi: 'You have evidence, why don't you go to court?', BJP's counterattack on Rahul Gandhi's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

BJP on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. ...

राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | The highest onion arrival in the state today is from Nashik; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...