लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताची दोन रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई - Marathi News | India won two silver and bronze medals in the European Mathematical Olympiad for girls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताची दोन रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

हरियाणाच्या लारिसा आणि पुण्याच्या सई पाटील यांनी कांस्य पदकांवर नाव कोरले. ...

विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय? - Marathi News | dubai flash flood & cloud burst and effect on Indian farming and economy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

दुबईत ढगफुटी झाली. त्यातून भारतासारख्या देशाने वेळीच बोध घेण्याची आवश्यकता आहे. ज्या कारणाने दुबईत ढगफुटी झाली, भविष्यात त्याच कारणास्तव भारतातील शेती व अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. ...

जिद्दीला सलाम! 64 वर्षी क्रॅक केली NEET; बँकेतून निवृत्त झाल्यावर सुरू केलं नवीन करिअर - Marathi News | neet inspirational story 64 years people crack neet ug raed success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! 64 वर्षी क्रॅक केली NEET; बँकेतून निवृत्त झाल्यावर सुरू केलं नवीन करिअर

64 वर्षांच्या जय किशोर प्रधान यांनी NEET UG क्रॅक करून एक आदर्श निर्माण केला आहे. ते बँकेतून निवृत्त झाले आहेत.  ...

बंगल्याची किंमत २ कोटी ८८ लाख रुपये; प्रणिती शिंदेंच्या नावे दादरला प्लॅट, १९ लाख रूपयांची दागिने - Marathi News | solapur lok sabha election 2024 How much property name of Congress leader Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंगल्याची किंमत २ कोटी ८८ लाख रुपये; प्रणिती शिंदेंच्या नावे दादरला प्लॅट, १९ लाख रूपयांची दागिने

त्यांच्याकडे ३१ हजार २०२ रुपये रोख रक्कम असून त्यांच्या नावे एकूण ६ कोटी ६० लाख ७० हजार रुपयांची संपत्ती आहे. ...

"सुंदर असणं म्हणजे...", अश्विनी महांगडेनं सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या - Marathi News | "Being beautiful is...", says Ashwini Mahangde, the true definition of beauty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुंदर असणं म्हणजे...", अश्विनी महांगडेनं सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. यात तिने सौंदर्यांची व्याख्या सांगितली आहे. ...

'CM अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचा कट रचला जातोय', आतिशी यांचा गंभीर आरोप - Marathi News | 'Conspiracy to kill CM Arvind Kejriwal', Atishi's serious allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'CM अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचा कट रचला जातोय', आतिशी यांचा गंभीर आरोप

आप नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेन यांनी केजरीवालांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ...

लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; मुदतवाढ मिळूनही २३ टक्के निधी परत - Marathi News | Indifference of Latur Zilla Parishad officials; 23 percent fund return despite extension | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; मुदतवाढ मिळूनही २३ टक्के निधी परत

सन २०२१-२२ च्या मार्चअखेरीस जिल्हा परिषदेच्या दहा विभागांकडे ४३ कोटी ५२ लाख ९९ हजार ७१६ रुपये शिल्लक राहिले होते. ...

मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - Marathi News | Banned gangster arrested from Mumbai, Thane; Action of Criminal Investigation Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

या आदेशाचा भंग करून दळवी वागळे इस्टेट भागात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली हाेती. ...

२०१९ मध्ये 'मध्य, पूर्व' विधानसभा मतदारसंघाने दिला खैरेंना दणका, असे झाले एकूण मतदान - Marathi News | In 2019, Central, East Assembly Constituency gave Chandrakant Khaire a shock, the total voting was like this | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२०१९ मध्ये 'मध्य, पूर्व' विधानसभा मतदारसंघाने दिला खैरेंना दणका, असे झाले एकूण मतदान

इम्तियाज जलील यांना सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघात होती आघाडी ...