लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१७४ कोटींचे बिल, ७८ लाख लाच; पक्षांना कोट्यवधींचा निधी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगविरुद्ध CBIकडून गुन्हा दाखल - Marathi News | 174 crore bill, 78 lakh bribe CBI files a case against Megha Engineering, which provides crores of funds to parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांना कोट्यवधींचा निधी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगविरुद्ध CBI कडून गुन्हा दाखल

मेघा इंजिनीअरिंगने मागील ५ वर्षांत सुमारे ९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे नुकतेच उघड झाले होते. ...

कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा - Marathi News | His wife was cut in the street due to a family dispute in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा

संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

वैष्णोदेवीला जायचे आहे? लगेच मिळेल रिझर्व्हेशन  - Marathi News | Want to go to Vaishno Devi Reservation will be available immediately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैष्णोदेवीला जायचे आहे? लगेच मिळेल रिझर्व्हेशन 

पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष भाडे असलेल्या रेल्वे गाड्या चालविल्या जाणार आहेत. ...

निर्माल्य विसर्जनाला गेल्या, अन् तिघी परतल्याच नाही... - Marathi News | Nirmalya went for immersion, and the three did not return | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निर्माल्य विसर्जनाला गेल्या, अन् तिघी परतल्याच नाही...

शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडलेल्या या घटनेत तिघींचाही बुडून मृत्यू झाला.    ...

मराठी माणसाची शाळा देणार शिक्षणाला नवी दिशा; वडनगरमधून देशाचा ‘प्रेरणा उत्सव’ - Marathi News | Marathi man's school will give new direction to education Country's Inspiration Festival from Vadnagar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठी माणसाची शाळा देणार शिक्षणाला नवी दिशा; वडनगरमधून देशाचा ‘प्रेरणा उत्सव’

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू. ...

विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले, ठिकठिकाणी पिके झाली आडवी - Marathi News | Stormy rain lashed Vidarbha, Marathwada again, crops were damaged in places, trees were uprooted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विदर्भ, मराठवाड्याला वादळी पावसाने झोडपले, ठिकठिकाणी पिके झाली आडवी

उरल्यासुरल्या पिकांनाही तडाख्यांवर तडाखे. ...

गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळयात्री!  - Marathi News | Gopi Thotakura First Indian Astronaut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळयात्री! 

उद्योगपती तसेच पायलट गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळयात्री बनणार आहेत. ...

"लोकांना धाक दाखवून गप्प बसविण्यात आले", संदेशखालीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन - Marathi News | People were silenced by intimidation human rights violations under the message in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना धाक दाखवून गप्प बसविले", संदेशखालीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली असून, तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. ...

तुरुंगात होतेय केजरीवालांचे खच्चीकरण; संजय सिंह यांचा आरोप, सुविधा काढल्या, कुटुंबियांना भेटण्यास मज्जाव  - Marathi News | Arrest of arwind Kejriwal in jail Allegation of Sanjay Singh, facilities withdrawn, family not allowed to meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात होतेय केजरीवालांचे खच्चीकरण, सुविधा काढल्या; संजय सिंह यांचा आरोप

केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचे सिंह यांनी सांगितले.  ...