लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाथाभाऊ भाजपात परतण्याची चर्चा; गिरीश महाजनांचे सूचक भाष्य, म्हणाले, “जेव्हा ते येतील...” - Marathi News | girish mahajan reaction over discussion about eknath khadse likely to be rejoin bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाथाभाऊ भाजपात परतण्याची चर्चा; गिरीश महाजनांचे सूचक भाष्य, म्हणाले, “जेव्हा ते येतील...”

BJP Girish Mahajan News: एकनाथ खडसे भाजपात परतणार असल्याच्या चर्चांवर गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

धूरात सुरक्षा किट नसल्यानेच अग्निशमन जवान कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही - Marathi News | Firefighters could not reach the family in the smoke as there was no firefighter protection equipment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धूरात सुरक्षा किट नसल्यानेच अग्निशमन जवान कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही

धुरात जाण्यासाठी हूड, फेसमास्क का नाहीत?, स्थानिकांना बॅटऱ्या धरून उजेड द्यावा लागला ...

पुण्यातील धक्कायदायक घटना; पोलीस चौकीत गोळी झाडून घेत शिपायाने संपवलं जीवन - Marathi News | Shocking incident in Pune A soldier ended his life by firing a bullet in a police post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कायदायक घटना; पोलीस चौकीत गोळी झाडून घेत शिपायाने संपवलं जीवन

कौटुंबिक कारणावरून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

समुद्रकिनारी साडी नेसून मराठमोळ्या प्रार्थना बेहेरचा हॉट अंदाज, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | marathi actress prarthana behere hot video in saree shreyas talpade commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्रकिनारी साडी नेसून मराठमोळ्या प्रार्थना बेहेरचा हॉट अंदाज, व्हिडिओ व्हायरल

बीचवर साडीत प्रार्थनाने व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. ...

बजरंग सोनवणेंना शुभेच्छा; ज्योती मेटेंच्या उमेदवारीवरही पंकजा स्पष्टच बोलल्या - Marathi News | Best wishes to Bajrang Sonavane; Pankaja also spoke clearly on Jyoti Mete's candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बजरंग सोनवणेंना शुभेच्छा; ज्योती मेटेंच्या उमेदवारीवरही पंकजा स्पष्टच बोलल्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडेंसह अजित पवार यांच्यासोबत होते ...

वेगळ्या मधुर चवीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला हा आंबा लवकरच येणार बाजारात - Marathi News | This mango, which is famous in the state for its distinct mellow taste, will soon hit the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेगळ्या मधुर चवीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला हा आंबा लवकरच येणार बाजारात

वेगळ्या मधुर चवीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला अलिबागचा हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास आणखी १०-१५ दिवसांची प्रतीक्षा आहे. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कर्नाटकातील एकाच मतदारसंघात ९८.५२ कोटी रुपयांची दारू जप्त - Marathi News | Big action before the Lok Sabha elections Liquor worth Rs 98.52 crore seized in a single constituency in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कर्नाटकातील एकाच मतदारसंघात ९८.५२ कोटी रुपयांची दारू जप्त

चामराजनगरमधून ९८.५२ कोटी रुपयांची १.२२ कोटी लीटर बिअर जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. प्राप्तिकर विभागाने बेंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून २.२० कोटी रुपये जप्त केले आहेत. ...

त्रिपलसीट बाईकस्वारांना वाहनाने उडविले, बार्शी तालुक्यात दोन ठार - Marathi News | Triple seat bikers run over by vehicle, two killed in Barshi taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :त्रिपलसीट बाईकस्वारांना वाहनाने उडविले, बार्शी तालुक्यात दोन ठार

ही घटना गुरुवारी रात्री बार्शी-धाराशिव रस्त्यावर नारी (ता.बार्शी) शिवारात घडली आहे. ...

'रामायण'मधून हॉलिवूडच्या 'या' संगीतकाराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण? ए आर रहमानसोबत करणार काम - Marathi News | hollywood music composer Hans Zimmer may debut in bollywood with Nitesh Tiwari s Ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मधून हॉलिवूडच्या 'या' संगीतकाराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण? ए आर रहमानसोबत करणार काम

रामायणावर आधारित या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारत आहे. ...