हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडली तर काय होते हे दिल्लीतील बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत सेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे या ...
अपघातानंतर ‘ट्रकचालकास अटक करा,’ अशी मागणी करून ग्रामस्थांनी महामार्ग साडेतीन तास अडवून ठेवला होता. परंतु चार विद्यार्थ्यांचा बळी घेणारा ट्रक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. ...
या प्रकरणातील आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...
या नियमांमुळे राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान उद्योगांचे नियमितपणे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या एक खिडकी प्रणालीद्वारे अर्ज करून मिळवता येणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार असून, अर्जदारास खेटे मारण्याची गरज भासणार ना ...
पेटा इंडियाने सोशल मीडियावरून शुक्रवारी पोस्ट करत गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात महादेवीला सध्या एक मैत्रीण मिळाली असून ती तिथे योग्य वातावरणात असल्याचे म्हटले आहे. ...
महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असे सांगितले होते. ...
"मी जे आरोप केले ते सत्य गोष्टींवर आधारित असल्याचे शपथपत्र आयोगाने मला देण्यास सांगितले आहे; पण मी संसदेत संविधान हातात घेऊन आधीच शपथ घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले." ...