लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शरद पवार येत्या शुक्रवारी साताऱ्यात, लोकसभेसाठी चाचपणी करुन उमेदवाराचा निर्णय घेणार - Marathi News | Sharad Pawar in Satara next Friday, testing for Lok Sabha The candidate will be decided | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार येत्या शुक्रवारी साताऱ्यात, लोकसभेसाठी चाचपणी करुन उमेदवाराचा निर्णय घेणार

महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटात मतदारसंघ मिळविण्यावरुन रस्सीखेच ...

आफ्रिदीची उचलबांगडी, बाबरला पुन्हा एकदा संधी; वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची रणनीती - Marathi News | Pakistan Cricket Board is preparing to make Babar Azam the captain once again ahead of t20 world cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीची उचलबांगडी, बाबरला पुन्हा संधी; वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा प्लॅन

Babar Azam: बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार होण्याची दाट शक्यता आहे. ...

नाशिकमध्ये मुलांच्या दप्तरात आढळली गुप्ती, कोयता अन् चॉपरसारखी घातक हत्यारे - Marathi News | dangerous weapons like koyta and chopper found in children's school bag in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मुलांच्या दप्तरात आढळली गुप्ती, कोयता अन् चॉपरसारखी घातक हत्यारे

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत शस्त्रधारींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

'मी जे काही आहे ते नाटकामुळेच'; आप्पीने सांगितलं तिच्या यशामागचं रहस्य - Marathi News | marathi actress shivali naik told the secret behind her success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी जे काही आहे ते नाटकामुळेच'; आप्पीने सांगितलं तिच्या यशामागचं रहस्य

Shivani naik: शिवानीने तिच्या यशाचं श्रेय रंगभूमीला दिलं आहे. ...

११ मुख्यमंत्र्यांसह ३९९ नेत्यांनी बदलला पक्ष; २०१४ पासून भाजपाचा काँग्रेसला धक्का - Marathi News | 399 leaders switched parties including 11 Chief Ministers; Since 2014, Congress to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११ मुख्यमंत्र्यांसह ३९९ नेत्यांनी बदलला पक्ष; २०१४ पासून भाजपाचा काँग्रेसला धक्का

अलीकडेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला.  ...

पार्सलमध्ये अवैध वस्तू असल्याचे सांगून साडेपाच लाखांचा गंडा - Marathi News | Extortion of five and a half lakhs by saying that the parcel contained illegal items | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये अवैध वस्तू असल्याचे सांगून साडेपाच लाखांचा गंडा

कारवाईची भीती दाखवून तक्रारदारांच्या बँकेतील रक्कम हडपली ...

महामार्गावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची चोरी, बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार - Marathi News | The theft of trees planted for beautification on the highway, construction department complaint to the police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महामार्गावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची चोरी, बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. ...

Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव - Marathi News | Video fire breaks out in coach of holi special train in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव

होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली. ...

बालाजी मंदिर भूखंड प्रकरणात सीआरझेडची तथ्ये दडविली, आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीवरून पर्यावरणवाद्यांचा आरोप - Marathi News | CRZ suppressed facts in Balaji temple plot case, environmentalists allege information obtained under RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिर भूखंड प्रकरणात सीआरझेडची तथ्ये दडविली, आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीवरून पर्यावरणवाद्यांचा आरोप

नॅटकनेक्ट फाउंडेशनने आरटीआय अंतर्गत राज्य पर्यावरण विभागाकडे अर्ज दाखल करून मंदिराचा भूखंड एमएमआरडीएने एमटीएचएल अर्थात अटल सेतू प्रकल्पासाठी बांधलेल्या तात्पुरत्या कास्टिंग यार्डचा भाग आहे की नाही, याची माहिती मागितली होती. ...